भावना
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
मानवी मनात होणाऱ्या आंदोलनांना भावना असे म्हणतात. विचारांमुळे भावना तयार होतात व त्यानुसार कृतींवर नियंत्रण येते असे मानले जाते.