जॉर्ज हॅमिल्टन-गॉर्डन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॉर्ज हॅमिल्टन-गॉर्डन

कार्यकाळ
१९ डिसेंबर १८५२ – ३० जानेवारी १८५५
राणी व्हिक्टोरिया राणी
मागील एडवर्ड स्मिथ-स्टॅन्ली
पुढील हेन्री जॉन टेंपल

जन्म २८ जून १७८४ (1784-06-28)
एडिनबरा, स्कॉटलंड
मृत्यू १४ डिसेंबर, १८६० (वय ७६)
लंडन, इंग्लंड
राजकीय पक्ष पारंपारिक
सही जॉर्ज हॅमिल्टन-गॉर्डनयांची सही

जॉर्ज हॅमिल्टन-गॉर्डन, अ‍ॅबर्डीनचा चौथा अर्ल (इंग्लिश: George Hamilton-Gordon, 4th Earl of Aberdeen) (२८ जून, इ.स. १७८४ - १४ डिसेंबर, इ.स. १८६०) हा एक स्कॉटिश राजकारणी व डिसेंबर १८५२ ते जानेवारी १८५५ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.


बाह्य दुवे[संपादन]