अँड्र्यू बोनार लॉ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| अँड्र्यू बोनार लॉ | |
|
युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान
|
|
| कार्यकाळ २३ ऑक्टोबर १९२२ – २२ मे १९२३ |
|
| राजा | पाचवा जॉर्ज |
|---|---|
| मागील | डेव्हिड लॉइड जॉर्ज |
| पुढील | स्टॅन्ली बाल्डविन |
|
|
|
| जन्म | १६ सप्टेंबर, १८५८ न्यू ब्रुन्सविक, कॅनडा |
| मृत्यू | ३० ऑक्टोबर, १९२३ (वय ६५) लंडन, इंग्लंड |
| सही | |
अँड्र्यू बोनार लॉ (इंग्लिश: Andrew Bonar Law) ऊर्फ बोनार लॉ (सप्टेंबर १६, १८५८ - ऑक्टोबर ३०, १९२३) हा ब्रिटिश राजकारणी व युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. हुजूर पक्षाचा सदस्य असलेल्या लॉने ऑक्टोबर २३, १९२२ ते मे २२, १९२३ या कालखंडात २११ दिवसांच्या अल्पमुदतीत पंतप्रधानपद सांभाळले.
बाह्य दुवे[संपादन]
- डाउनिंग स्ट्रीट अधिकृत संकेतस्थळावरील माहिती (इंग्लिश मजकूर) (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
|
||||||||||