जॉन स्टुअर्ट (ब्रिटिश पंतप्रधान)
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| जॉन स्टुअर्ट | |
|
युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान
|
|
| कार्यकाळ २६ मे १७६२ – ८ एप्रिल १७६३ |
|
| राजा | जॉर्ज तिसरा |
|---|---|
| मागील | थॉमस पेल्हाम-होल्स |
| पुढील | जॉर्ज ग्रेनव्हिल |
|
|
|
| जन्म | २५ मे, १७१३ एडिनबरा, स्कॉटलंड |
| मृत्यू | १० मार्च, १७९२ (वय ७८) वेस्टमिन्स्टर |
जॉन स्टुअर्ट, ब्युटचा तिसरा अर्ल तथा लॉर्ड माउंट स्टुअर्ट ((इंग्लिश: John Stuart, 3rd Earl of Bute; मे २५, इ.स. १७१३ - मार्च १०, इ.स. १७९२) हा स्कॉटिश सरदार होता. स्टुअर्ट इ.स. १७६२-इ.स. १७६३ दरम्यान जॉर्ज तिसर्याच्या राजवटीत युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
|
||||||||||