स्पेन्सर कॉम्प्टन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्पेन्सर कॉम्प्टन
स्पेन्सर कॉम्प्टन

कार्यकाळ
१६ फेब्रुवारी १७४२ – २ जुलै १७४३
राजा जॉर्ज दुसरा
मागील रॉबर्ट वाल्पोल
पुढील हेन्री पेल्हाम

जन्म १६७३
वॉरविकशायर, इंग्लंड
मृत्यू २ जुलै, १७४३ (वय ७०)
लंडन
सही स्पेन्सर कॉम्प्टनयांची सही

स्पेन्सर कॉम्प्टन, विल्मिंग्टनचा पहिला अर्ल (इंग्लिश: Spencer Compton, 1st Earl of Wilmington; १६७३ - २ जुलै १७४३) हा युनायटेड किंग्डमचा दुसरा पंतप्रधान होता.