धाकटा पिट
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| विल्यम पिट(धाकटा) | |
|
युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान
|
|
| कार्यकाळ १० मे १८०४ – २३ जानेवारी १८०६ |
|
| राजा | तिसरा जॉर्ज |
|---|---|
| मागील | हेन्री अॅडिंग्टन |
| पुढील | विल्यम ग्रेनव्हिल |
| कार्यकाळ १९ डिसेंबर १७८३ – १४ मार्च १८०१ |
|
| राजा | तिसरा जॊर्ज |
| मागील | विल्यम कॅव्हेन्डिश-बेंटिंक |
| पुढील | हेन्री अॅडिंग्टन |
|
|
|
| जन्म | २८ मे, १७५९ केन्ट, इंग्लंड |
| मृत्यू | २३ जानेवारी, १८०६ (वय ४६) लंडन |
| राजकीय पक्ष | हुजूर पक्ष |
| सही | |
विल्यम पिट (मे २८, इ.स. १७५९ - जानेवारी २३, इ.स. १८०६) हा अठराव्या व एकोणसाव्या शतकातील ब्रिटिश राजकारणी होता. याला धाकटा विल्यम पिट असे म्हणत, कारण थोरला पिट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याच्या वडिलांचे नावही विल्यम पिट होते व दोघांचे कार्यक्षेत्र एकच होते.
छोटा विल्यम पिट हा इ.स. १७८३ ते इ.स. १८०१ व इ.स. १८०४ ते मृत्यूपर्यंत युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी होता.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
|
||||||||||