गॉर्डन ब्राउन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
जेम्स गॉर्डन ब्राउन (जन्मः २० फेब्रुवारी १९५१, ग्लासगो, स्कॉटलंड) हे
युनायटेड किंग्डम चे पंतप्रधान व मजूर पक्षाचे अध्यक्ष आहेत. जून २००७ मध्ये टोनी ब्लेर ह्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर ब्राउन पंतप्रधान बनले.