टोनी ब्लेर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अँथोनी चार्ल्स लिंटन टोनी ब्लेर (मे ६, इ.स. १९५३ - ) हा युनायटेड किंग्डमचा भूतपूर्व पंतप्रधान आहे.

हा मे २, इ.स. १९९७ ते जून २७, इ.स. २००७ दरम्यान सत्तेवर होता.