गिरगाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गिरगाव, मुंबई या पानावरून पुनर्निर्देशित)
१९०५ सालातील गिरगाव परिसर

गिरगाव दक्षिण मुंबईतील एक भाग आहे. पश्चिम रेल्वे वरील चर्नीरोड हे रेल्वे स्थानक गिरगावाचा भाग आहे.येथील चाळसंस्कृती किंवा चाळीतील जीवनावर बटाट्याची चाळ हे पुस्तक लिहिले आहे.