कोआविला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोआविला
Coahuila
मेक्सिकोचे राज्य
Flag of Coahuila.svg
ध्वज
Coat of arms of Coahuila.svg
चिन्ह

कोआविलाचे मेक्सिको देशाच्या नकाशातील स्थान
कोआविलाचे मेक्सिको देशामधील स्थान
देश मेक्सिको ध्वज मेक्सिको
राजधानी साल्तियो
क्षेत्रफळ १,५१,५६३ वर्ग कि.मी.
लोकसंख्या २७,९८,०६४
घनता १८ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ http://www.coahuila.gob.mx

कोआविला (संपूर्ण नाव: कोआविलाचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Coahuila) हे मेक्सिको देशाचे एक राज्य आहे. हे राज्य मेक्सिकोच्या उत्तर भागात स्थित असून त्याच्या उत्तरेस अमेरिकेचे टेक्सास राज्य तर इतर दिशांना मेक्सिकोची इतर राज्ये आहेत. रियो ग्रांदे ही उत्तर अमेरिकेमधील एक प्रमुख नदी कोआविलाला टेक्सासपासून वेगळे करते. कोआविला क्षेत्रफळानुसार मेक्सिको देशामधील तिसऱ्या तर लोकसंख्येनुसार १५व्या क्रमांकाचे राज्य आहे. साल्तियो ही मिचोआकान राज्याची राजधानी तर तोरेओन हे सर्वात मोठे शहर आहे.


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: