मिचोआकान
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
मिचोआकान ([mitʃoaˈkan]) हे मेक्सिकोचे एक राज्य आहे. याची राजधानी मोरेलिया (पूर्वीचे बालादोलिद) असून याचे ११३ प्रभाग आहेत.
मिचोआकानचे अधिकृत नाव एस्तादो लिब्रे इ सोबेरानो दे मिचोआकान दे ओकांपो (ओकांपोच्या मिचोआकानचे मुक्त व सार्वभौम राज्य) आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |