वाशाका
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| वाहाका Oaxaca Estado Libre y Soberano de Oaxaca |
|||
| मेक्सिकोचे राज्य | |||
|
|||
वाहाकाचे मेक्सिको देशामधील स्थान |
|||
| देश | |||
| राजधानी | वाहाका दे हुआरेझ | ||
| क्षेत्रफळ | ९३,७९३ वर्ग कि.मी. | ||
| लोकसंख्या | ३८,०१,९६२ | ||
| घनता | ४०.५ प्रति वर्ग कि.मी. | ||
| संकेतस्थळ | http://www.oaxaca.gob.mx | ||
वाहाका (स्पॅनिश: Oaxaca;
उच्चार (सहाय्य·माहिती)) हे मेक्सिको देशाचे एक राज्य आहे. देशाच्या दक्षिण भागात वसलेल्या वाहाकाच्या पश्चिमेला ग्वेरेरो, वायव्येस पेब्ला, उत्तरेस व्हेराक्रुझ, पूर्वेस चियापास ही राज्ये तर दक्षिणेस प्रशांत महासागर आहे. वाहाका दे हुआरेझ ही तामौलिपासची राजधानी आहे.
बाह्य दुवे [संपादन]
- वाहाका राज्यशासनाचे अधिकॄत संकेतस्थळ (स्पॅनिश मजकूर)
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
|
||||||||||