सिनालोआ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सिनालोआ
Sinaloa
Estado Libre y Soberano de Sinaloa
मेक्सिकोचे राज्य
Flag of Sinaloa.svg
ध्वज
Coat of arms of Sinaloa.svg
चिन्ह

सिनालोआचे मेक्सिको देशाच्या नकाशातील स्थान
सिनालोआचे मेक्सिको देशामधील स्थान
देश मेक्सिको ध्वज मेक्सिको
राजधानी कुल्याकान
क्षेत्रफळ ५७,३७७ वर्ग कि.मी.
लोकसंख्या २७,६७,७६१
घनता ४८.२ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ http://www.sinaloa.gob.mx

सिनालोआ (स्पॅनिश: Sinaloa) हे मेक्सिको देशाचे एक राज्य आहे. देशाच्या पश्चिम भागात वसलेल्या सिनालोआच्या पश्चिमेला कॅलिफोर्नियाचे आखात, उत्तरेला सोनोरा, पूर्वेस शिवावादुरांगो तर दक्षिणेला नायारित ही राज्ये आहेत. कुल्याकान ही सिनालोआची राजधानी आहे.


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: