बेराक्रुथ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हा लेख "बेराक्रुथ राज्य" याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, बेराक्रुथ (निःसंदिग्धीकरण).
| बेराक्रुथ Veracruz Veracruz de Ignacio de la Llave |
|||
| मेक्सिकोचे राज्य | |||
|
|||
बेराक्रुथचे मेक्सिको देशामधील स्थान |
|||
| देश | |||
| राजधानी | झालापा-एन्रिक | ||
| सर्वात मोठे शहर | बेराक्रुथ | ||
| क्षेत्रफळ | ७१,८२० वर्ग कि.मी. | ||
| लोकसंख्या | ७६,४३,१९४ | ||
| घनता | १०६.४ प्रति वर्ग कि.मी. | ||
| संकेतस्थळ | http://www.veracruz.gob.mx | ||
बेराक्रुथ (स्पॅनिश: Veracruz) हे मेक्सिको देशामधील लोकसंख्येच्या दृष्टीने दुसर्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. देशाच्या पूर्व भागात वसलेल्या बेराक्रुथच्या पूर्वेला मेक्सिकोचे आखात, उत्तरेला तामौलिपास, पश्चिमेला सान ल्विस पोतोसि व इदाल्गो, दक्षिणेला च्यापास व वाशाका तर आग्नेयेला ताबास्को ही राज्ये आहेत. झालापा-एन्रिक ही बेराक्रुथची राजधानी तर बेराक्रुथ हे सर्वात मोठे शहर आहे.
बाह्य दुवे [संपादन]
- बेराक्रुथ राज्यशासनाचे अधिकॄत संकेतस्थळ (स्पॅनिश मजकूर)
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
|
||||||||||