ग्वानाह्वातो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ग्वानाह्वातो
Guanajuato
मेक्सिकोचे राज्य
Guanajuato Flag.svg
ध्वज
Coat of arms of Guanajuato.png
चिन्ह

ग्वानाह्वातोचे मेक्सिको देशाच्या नकाशातील स्थान
ग्वानाह्वातोचे मेक्सिको देशामधील स्थान
देश मेक्सिको ध्वज मेक्सिको
राजधानी लेओन
सर्वात मोठे शहर लेओन
क्षेत्रफळ ३०,६०८ वर्ग कि.मी.
लोकसंख्या ५५,९४,६०९
घनता १८० प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ http://www.guanajuato.gob.mx

ग्वानाह्वातो (संपूर्ण नाव:ग्वानाह्वातोचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Guanajuato) हे मेक्सिकोच्या मध्य भागातील एक राज्य आहे.

भूगोल [संपादन]

मेक्सिकोच्या मध्य भागात ३०,६०८ चौरस किमी क्षेत्रफळावर वसलेले हे राज्य आकाराने देशातील २२व्या क्रमांकाचे मोठे आहे.

संदर्भ [संपादन]

बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: