अग्वासकाल्येंतेस
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| अग्वासकाल्येंतेस Aguascalientes |
|||
| मेक्सिकोचे राज्य | |||
|
|||
अग्वासकाल्येंतेसचे मेक्सिको देशामधील स्थान |
|||
| देश | |||
| राजधानी | अग्वासकालियंतेस | ||
| क्षेत्रफळ | ५,६१८ वर्ग कि.मी. | ||
| लोकसंख्या | ११,८४,९२४ | ||
| संकेतस्थळ | http://www.aguascalientes.gob.mx/ | ||
अग्वासकाल्येंतेस हे मेक्सिकोच्या मध्य भागातील एक राज्य आहे. अग्वासकाल्येंतेस ह्याच नावाचे शहर ही अग्वासकालियंतेसची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
येथे आढळून येणाऱ्या अनेक गरम पाण्याच्या झऱ्यांवरून ह्या राज्याचे नाव पडले आहे.
[संपादन] बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
|
||||||||||