बाहा कालिफोर्निया सुर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बाशा कालिफोर्निया सुर
Baja California Sur
Estado Libre y Soberano de Baja California Sur
मेक्सिकोचे राज्य
Flag of Baja California Sur.svg
ध्वज
Coat of arms of Baja California Sur.svg
चिन्ह

बाशा कालिफोर्निया सुरचे मेक्सिको देशाच्या नकाशातील स्थान
बाशा कालिफोर्निया सुरचे मेक्सिको देशामधील स्थान
देश मेक्सिको ध्वज मेक्सिको
राजधानी ला पाझ
क्षेत्रफळ ७३,९२२ वर्ग कि.मी.
लोकसंख्या ६,३७,०२६
घनता ८.७ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ http://www.bcs.gob.mx

बाशा कालिफोर्निया सुर (स्पॅनिश: Baja California Sur; पर्यायी उच्चारः बाहा कालिफोर्निया सुर) हे मेक्सिको देशाचे एक राज्य आहे. देशाच्या वायव्य भागात बाहा कालिफोर्निया द्वीपकल्पाच्या दक्षिण दिशेला वसलेल्या बाशा कालिफोर्नियाच्या पूर्वेला कॅलिफोर्नियाचे आखात, पश्चिमेस प्रशांत महासागर, तर उत्तरेला बाशा कालिफोर्निया हे राज्य आहेत. तुरळक लोकवस्ती असलेल्या बाशा कालिफोर्नियाची सुरची ला पाझ ही राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: