कॉर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॉर्स
Corse
फ्रान्सचा प्रदेश
ध्वज

कॉर्सचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
कॉर्सचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानी अझाक्सियो
क्षेत्रफळ ८,६८० चौ. किमी (३,३५० चौ. मैल)
लोकसंख्या ३,०२,०००
घनता ३४.८ /चौ. किमी (९० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-20R
संकेतस्थळ http://www.corse.fr

कॉर्स (मराठी नामभेद: कॉर्सिका ; फ्रेंच: Corse; इटालियन: Corsica; कॉर्सिकन: Corsica) हे भूमध्य समुद्रातील चौथ्या क्रमांकाचे मोठे बेटफ्रान्स देशाच्या २७ प्रशासकीय प्रदेशांपैकी एक आहे. ह्र बेट फ्रान्सच्या आग्नेयेला, इटलीच्या पश्चिमेला व सार्दिनिया ह्या इटालियन बेटाच्या उत्तरेस लिगुरियन समुद्रामध्ये स्थित आहे. कॉर्समधील अझाक्सियो हे शहर नेपोलियनचे जन्मस्थळ आहे.


विभाग[संपादन]

कॉर्स प्रशासकीय प्रदेश खालील दोन विभागांमध्ये विभागला गेला आहे.


बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: