प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युर
Provence-Alpes-Côte d'Azur
फ्रान्सचा प्रदेश
Blason région fr Provence-Alpes-Côte d'Azur.svg
चिन्ह

प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युरचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युरचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानी मार्सेल
क्षेत्रफळ ३१,४०० वर्ग कि.मी.
लोकसंख्या ४९,५१,३८८
घनता १५८ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ regionpaca.fr

प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युर (फ्रेंच: Provence-Alpes-Côte d'Azur; ऑक्सितान: Provença-Aups-Còsta d'Azur / Prouvènço-Aup-Costo d'Azur) हा फ्रान्स देशाच्या २७ प्रदेशांपैकी एक आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या दक्षिण भागात स्थित असून त्याच्या दक्षिणेला भूमध्य समुद्रमोनॅको तर पूर्वेला इटली हे देश आहेत.

प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युर हा प्रदेश खालील भूभागांचा बनला आहे.

लोकसंख्या व अर्थव्यवस्था ह्या दोन्ही बाबतीत प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशाचा फ्रान्समध्ये तिसरा क्रमांक लागतो (इल-दा-फ्रान्सरोन-आल्प खालोखाल).

अनुक्रमणिका

शहरे [संपादन]

फ्रान्समधील खालील मोठी शहरे प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशात आहेत.

क्र. शहर विभाग लोकसंख्या (शहर) महानगर
0 मार्सेल बुश-द्यु-रोन ८,५१,४२० १६,१८,३६९
0 नीस आल्प-मरितीम ३,४४,८७५ ९,९९,६७८
0 तुलाँ व्हार १,६६,७३३ ६,००,७४०
0 एक्स-अँ-प्रोव्हाँस बुश-द्यु-रोन १,४२,७४३ मार्सेल
0 आव्हियों व्हॉक्ल्युझ १,१६,१०९ ३,९७,१४१
0 अँतिब आल्प-मरितीम ७६,९९४ नीस
0 कान आल्प-मरितीम ७२,९३९ नीस
0 अ‍ॅर्ल बुश-द्यु-रोन ५२,७२९ ५३,०५७

विभाग [संपादन]

खालील सहा विभाग प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशाच्या अखत्यारीत येतात.

विभाग चिन्ह क्षेत्रफळ लोकसंख्या मुख्यालय घनता
04 आल्प-दा-ओत-प्रोव्हाँस
Blason département fr Alpes-de-Haute-Provence.svg
६,९४४ वर्ग किमीs ( वर्ग मैल) १,५७,९६५ दिन्य २३ प्रति किमी
05 ओत-आल्प
Blason département fr Hautes-Alpes.svg
५,५४९ वर्ग किमीs ( वर्ग मैल) १,३४,२०५ गॅप २४ प्रति किमी
06 आल्प-मरितीम
Blason06.PNG
४,२९९ वर्ग किमीs ( वर्ग मैल) १०,८४,४२८ नीस २५२ प्रति किमी
13 बुश-द्यु-रोन
Blason département fr Bouches-du-Rhône.svg
५,११२ वर्ग किमीs ( वर्ग मैल) १९,६६,००५ मार्सेल ३८५ प्रति किमी
83 व्हार
Blason département fr Var.svg
५,९७३ वर्ग किमीs ( वर्ग मैल) १०,०१,४०८ तुलाँ १९६ प्रति किमी
84 व्हॉक्ल्युझ
Blason département fr Vaucluse.svg
३,५६६ वर्ग किमीs ( वर्ग मैल) ५,३८,९०२ आव्हियों १५१ प्रति किमी


खेळ [संपादन]

खालील लीग १ फुटबॉल क्लब ह्या प्रदेशात स्थित आहेत.

वाहतूक [संपादन]

आल्प्स पर्वतराजीमध्ये भूमध्य समुद्राजवळ वसलेला हा प्रदेश युरोपातील एक मोठे पर्यटन क्षेत्र आहे. ह्यामुळे येथे रेल्वे व महामार्गांचे जाळे आहे. टीजीव्ही ही फ्रेंच रेल्वे कंपनी येथे अनेक मार्ग चालवते.

बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: