पेई दा ला लोआर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पेई दा ला लोआर
Pays de la Loire
फ्रान्सचा प्रदेश
Pays-de-la-Loire flag.svg
ध्वज
Blason région fr Pays-de-la-Loire.svg
चिन्ह

पेई दा ला लोआरचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
पेई दा ला लोआरचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानी नाँत
क्षेत्रफळ ३२,०८२ वर्ग कि.मी.
लोकसंख्या ३४,२६,००० (२०११)
घनता ११०.८ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ paysdelaloire.fr

पेई दा ला लोआर (फ्रेंच: Pays de la Loire) हा पश्चिम फ्रान्समधील एक प्रदेश आहे. नाँत ह्या शहराचे राजकीय महत्त्व वाढवण्यासाठी विसाव्या शतकादरम्यान ह्या कृत्रिम प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. अँजीले मां ही येथील इतर मोठी शहरे आहेत.

[संपादन] विभाग

पेई दा ला लोआर प्रदेश खालील पाच विभागांमध्ये विभागला गेला आहे.


[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये