बास-नोर्मंदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बास-नॉर्मंदी
Basse-Normandie
फ्रान्सचा प्रदेश
Normandy-flag.gif
ध्वज

बास-नॉर्मंदीचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
बास-नॉर्मंदीचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानी कां
क्षेत्रफळ १७,५८९ वर्ग कि.मी.
लोकसंख्या १४,६७,४२५
घनता ८२.६ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ [१]

बास-नोर्मंदी (फ्रेंच: Basse-Normandie; नॉर्मन: Basse-Normaundie; इंग्लिश लेखनभेदः लोअर नॉर्मंडी) हा फ्रान्स देशाच्या २७ प्रदेशांपैकी एक आहे. १९५६ साली ऐतिहासिक नोर्मंदी प्रांताचे दोन तुकडे करून ओत-नोर्मंदी व बास-नोर्मंदी हे दोन प्रदेश स्थापन करण्यात आले.

दुसर्‍या महायुद्धादरम्यान दोस्त राष्ट्रांनी जून ६, १९४४ रोजी बास-नोर्मंदीमधून नाझी जर्मनीवर मोठा हल्ला चढवला. ह्या दरम्यान झालेल्या धुमश्चक्रीत येथील प्रदेशाचे अतोनात नुकसान झाले होते.

विभाग [संपादन]

खालील तीन विभाग बास-नोर्मंदी प्रदेशाच्या अखत्यारीत येतात.

बाह्य दुवे [संपादन]


Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: