आबिजान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आबिजान
Abidjan

Abidjan-Plateau1.JPG
AbidjanLogo.svg
चिन्ह
आबिजान is located in कोट दि आईव्होर
आबिजान
आबिजानचे कोट दि आईव्होरमधील स्थान

गुणक: 5°20′11″N 4°1′36″W / 5.33639, -4.02667

देश कोत द'ईवोआर ध्वज कोत द'ईवोआर
क्षेत्रफळ ४२८ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ३ फूट
लोकसंख्या  
  - शहर ३८,०२,०००
प्रमाणवेळ यूटीसी + ०


आबिजान हे पश्चिम आफ्रिकेतील कोत द'ईवोआर ह्या देशामधील सर्वात मोठे शहर आहे. आबिजान हे जगातील चौथे सर्वात मोठे फ्रेंच भाषिक शहर म्हणून ओळखले जाते.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये