महबूबनगर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महबूबनगर जिल्हा
మహబూబ్ నగర్ జిల్లా (तेलुगू)
तेलंगणा राज्याचा जिल्हा
Mahboobnagar district in Telangana.png
तेलंगणाच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य तेलंगणा
मुख्यालय महबूबनगर
क्षेत्रफळ १८,४३२ चौरस किमी (७,११७ चौ. मैल)
लोकसंख्या ४०,५३,०२८ (२०११ ओडिशा)
लोकसंख्या घनता १६७ प्रति चौरस किमी (४३० /चौ. मैल)
साक्षरता दर ५६.०६%
लिंग गुणोत्तर ९७५ /
लोकसभा मतदारसंघ महबूबनगर
आलमपूर येथील संगमेश्वर मंदिर

महबूबनगर हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१४ सालापूर्वी हैदराबाद जिल्हा आंध्र प्रदेश राज्याच्या अखत्यारीमध्ये होता. महबूबनगर येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. महबूबनगर जिल्हा प्रामुख्याने ग्रामीण स्वरूपाचा असून तो भारतामधील २५० सर्वात गरीब जिल्ह्यांपैकी एक आहे.

बाह्य दुवे[संपादन]