उत्तर समुद्र
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
उत्तर समुद्राचे नासाच्या उपग्रहाने घेतलेले चित्र
उत्तर समुद्र हा अटलांटिक महासागराचा एक भाग आहे. हा समुद्र उत्तर युरोपात ग्रेट ब्रिटन, स्कँडिनेव्हिया, बेल्जियम व नेदरलँड्स देशांच्या मधे स्थित आहे. उत्तर समुद्र अटलांटिक महासागरासोबत दक्षिणेला इंग्लिश खाडी तर उत्तरेला नॉर्वेजियन समुद्राद्वारे जोडला गेला आहे. उत्तर समुद्र ९७० kilometres ( मैल) लांब व ५८० kilometres ( मैल) रूंद असून त्याच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ ७,५०,००० वर्ग किमीs ( sqmi) इतके आहे.
बाह्य दुवे[संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |