अँड्रु बोनार लॉ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
अँड्रु बोनार लॉ (इंग्लिश: Andrew Bonar Law) ऊर्फ बोनार लॉ (सप्टेंबर १६, १८५८ - ऑक्टोबर ३०, १९२३) हा ब्रिटिश राजकारणी व युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. हुजूर पक्षाचा सदस्य असलेल्या लॉने ऑक्टोबर २३, १९२२ ते मे २२, १९२३ या कालखंडात २११ दिवसांच्या अल्पमुदतीत पंतप्रधानपद सांभाळले.
[संपादन] बाह्य दुवे
|
||||||||||