Jump to content

१९६२ लोकसभा निवडणुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Elecciones generales de India de 1962 (es); ভারতের সাধারণ নির্বাচন, ১৯৬২ (bn); élections législatives indiennes de 1962 (fr); १९६२ लोकसभा निवडणुका (mr); Parlamentswahl in Indien 1962 (de); ୧୯୬୨ ଭାରତୀୟ ସାଧାରଣ ନିର୍ବାଚନ (or); splošne volitve v Indiji leta 1962 (sl); 1962年インド総選挙 (ja); Parlamentsvalet i Indien 1962 (sv); הבחירות ללוק סבהה (1962) (he); ১৯৬২ৰ ভাৰতৰ সাধাৰণ নিৰ্বাচন (as); بھارت دیاں عام چوناں 1962 (pnb); भारतीय आम चुनाव, १९६२ (hi); 1962 భారత సార్వత్రిక ఎన్నికలు (te); ਭਾਰਤ ਦੀਆਂ ਆਮ ਚੋਣਾਂ 1962 (pa); 1962 Indian general election (en); بھارت کے عام انتخابات، 1962ء (ur); ełesion lejislative de Ìndia del 1962 (vec); 1962 இந்தியப் பொதுத் தேர்தல் (ta) انتخابات (ur); élections en Inde (fr); вибори (uk); election (en); Wahl (de); ଭାରତୀୟ ସାଧାରଣ ନିର୍ବାଚନ (or); election (en); בחירות בהודו (he); ভাৰতৰ সাধাৰণ নিৰ্বাচন (as); இந்தியாவில் பொதுத் தேர்தல் (ta) 1962年選挙 (ja); הבחירות בהודו (1962) (he); ଭାରତୀୟ ସାଧାରଣ ନିର୍ବାଚନ, ୧୯୬୨ (or)
१९६२ लोकसभा निवडणुका 
election
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारभारतीय सार्वत्रिक निवडणुका
स्थान भारत
कार्यक्षेत्र भागभारत
तारीखफेब्रुवारी २५, इ.स. १९६२
आरंभ वेळफेब्रुवारी १९, इ.स. १९६२
शेवटफेब्रुवारी २५, इ.स. १९६२
मागील.
पुढील
यशस्वी उमेदवार
उमेदवार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

१९६२ लोकसभा निवडणुका ह्या तिसऱ्या लोकसभेचे सदस्य निवडण्यासाठी भारतात १९ ते २५ फेब्रुवारी १९६२ दरम्यान झाल्या. मागील दोन निवडणुकांच्यापेक्षा वेगळे म्हणजे ह्या वेळी प्रत्येक मतदारसंघाने एकच सदस्य निवडला.[]

जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या तिसऱ्या आणि शेवटच्या निवडणूक प्रचारात आणखी एक मोठा विजय मिळवला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला ४४.७% मते मिळाली आणि ४९४ पैकी ३६१ जागा जिंकल्या. मागील दोन निवडणुकांपेक्षा हे प्रमाण थोडे कमी होते आणि तरीही त्यांनी लोकसभेच्या ७०% पेक्षा जास्त जागा जिंकल्या.

निकाल

[संपादन]
भारताचा निकाल
राजकीय पक्ष मते जागा
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ५,१५,०९,०८४ ३६१
भारतीय कम्युनिस्ट पक्ष १,१४,५०,०३७ २९
स्वतंत्र पक्ष ९०,८५,२५२ १८
भारतीय जनसंघ ७४,१५,१७० १४
प्रजा सोशलिस्ट पक्ष ७८,४८,३४५ १२
द्रविड मुन्नेत्र कळघम २३,१५,६१०
सोशलिस्ट पार्टी (भारत) ३०,९९,३९७
अखिल भारतीय गणतंत्र परिषद ३,४२,९७०
भारतीय रिपब्लिकन पक्ष ३२,५५,९८५
शिरोमणी अकाली दल ८,२९,१२९
झारखंड पक्ष ४,६७,३३८
अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक ८,२६,५८८
अखिल भारतीय राम राज्य परिषद ६,८८,९९०
क्रांतिकारी समाजवादी पक्ष ४,५१,७१७
इंडियन युनियन मुस्लिम लीग ४,१७,७६१
लोक सेवा संघ २,८१,७५५
हिंदू महासभा ७,४७,८६१
नूतन महा गुजरात जनता परिषद १,९५,८१२
हरियाणा लोक समिती १,१८,६६७
ऑल पार्टी हिल लीडर्स कॉन्फरन्स ९१,८५०
अपक्ष १,२७,२२,४८८ २०
नामांकित - १४
वैध मते ११,५१,६८,८९० ५०८
अवैध मते ४७,३५,३९४ -
एकूण मते ११,९९,०४,२८४ -
वैध मतदार २१,६३,६१,५६९ -

चौदा सदस्यांची नामांकनाने नियुक्ती करण्यात आली. जम्मू आणि काश्मीरचे प्रतिनिधित्व करणारे सहा, अँग्लो-इंडियन्सचे प्रतिनिधीत्व करणारे दोन, लक्षद्वीपचे प्रतिनिधित्व करणारे एक, अंदमान आणि निकोबार बेटांचे प्रतिनिधित्व करणारे एक, दादरा आणि नगर-हवेलीचे प्रतिनिधित्व करणारे एक, गोवा दमण आणि दीवचे प्रतिनिधित्व करणारे एक, नॉर्थ-ईस्ट फ्रंटियर एजन्सीचे प्रतिनिधित्व करणारे एक, आणि तुएनसांगनागा हिल्सचे प्रतिनिधित्व करणारे एक.

पोटनिवडणूक

[संपादन]

१९६२ मधील मध्य प्रदेश राज्यातील बिलासपूर लोकसभा जागेसाठीच्या निवडणूका मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने रद्दबातल घोषित केली. बशीर अहमद कुरेशी या उमेदवाराचा अर्ज "रिटर्निंग ऑफिसरने अयोग्य आणि बेकायदेशीरपणे फेटाळले होते" असा निकाल न्यायालयाने दिला होता.[]१९६३ मध्ये येथे पोटनिवडणूक झाली. ही निवडणूक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार सी. सिंग यांनी ८६,२२९ मतांनी जिंकली, तर जनसंघाचे एम.एल. शुक्ला यांना ५४,१५६ मते मिळाली.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Statistical Report On General Elections, 1962 To The Third Lok Sabha" (PDF). Election Commission of India. 18 July 2014 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 30 April 2014 रोजी पाहिले.
  2. ^ P. Dixit; K. Pandey (22 April 1963). "Satya Prakash vs Bashir Ahmed Qureshi". 27 October 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 October 2021 रोजी पाहिले. our conclusion is that the respondent's nomination was improperly and illegally rejected by the Returning Officer and the Election Tribunal rightly declared the appellant's election as void.
  3. ^ "Details of Bye Elections from 1952 to 1995". ECI, New Delhi. 19 July 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 13 September 2017 रोजी पाहिले.