Jump to content

शिखर धवन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शिखर धवन भारताकडून ओपनर म्हणून खेळतो . त्याची विशेषता म्हणजे तो डावखुरा फलंदाज आहे .तो भारताचा गब्बर म्हणून ओळखला जातो .शिखर ने एकदिवसीय सामन्यामध्ये १३ शतक केले आहे .

शिखर धवन
भारत
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव शिखर धवन
जन्म १५ डिसेंबर, १९८५ (1985-12-15) (वय: ३९)
दिल्ली,भारत
उंची ५ फु १० इं (१.७८ मी)
विशेषता फलंदाजी
फलंदाजीची पद्धत डावखोरा
आंतरराष्ट्रीय माहिती
एकदिवसीय शर्ट क्र. १६
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२००८ दिल्ली डेअरडेव्हिल्स
२००९-२०१० मुंबई इंडियन्स
२०११-सद्य डेक्कन चार्जर्स
कारकिर्दी माहिती
एसाप्र.श्रे.लि.अ.
सामने ६२ ८६
धावा ६९ ४४४२ ३०९७
फलंदाजीची सरासरी १३.८० ४७.२५ ४१.२९
शतके/अर्धशतके _/१ १२/१९ ८/१६
सर्वोच्च धावसंख्या ५१ २२४ १५५*
चेंडू _ १८४ १८४
बळी _
गोलंदाजीची सरासरी _ ३५.६६ २३.००
एका डावात ५ बळी _ _ _
एका सामन्यात १० बळी _ _ _
सर्वोत्तम गोलंदाजी _ २/३० २/२२
झेल/यष्टीचीत १/_ ६२/- ३९

२६ ऑक्टोबर, इ.स. २०११
दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)