"इ.स. १९१९" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
WikitanvirBot (चर्चा | योगदान) छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: my:ဒီဇင်ဘာ ၁၉၁၉ |
छोNo edit summary |
||
ओळ ४३: | ओळ ४३: | ||
=== जून === |
=== जून === |
||
===जुलै=== |
===जुलै=== |
||
* [[जुलै १५]] - [[ |
* [[जुलै १५]] - [[आयरिस मर्डोक]], [[आयर्लंड]]चे कादंबरीकार. |
||
* [[जुलै २०]] - सर [[एडमंड हिलरी]], गिर्यारोहक. |
* [[जुलै २०]] - सर [[एडमंड हिलरी]], गिर्यारोहक. |
||
* [[जुलै ३१]] - लेफ्टनंट कर्नल [[हेमु अधिकारी]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]]. |
* [[जुलै ३१]] - लेफ्टनंट कर्नल [[हेमु अधिकारी]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]]. |
२०:३७, २५ डिसेंबर २०११ ची आवृत्ती
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १८९० चे - १९०० चे - १९१० चे - १९२० चे - १९३० चे |
वर्षे: | १९१६ - १९१७ - १९१८ - १९१९ - १९२० - १९२१ - १९२२ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
जानेवारी
- जानेवारी ४ - जर्मनीत जर्मन कामगारांच्या शांततेसाठीची मुक्त समिती स्थापन झाली. याचेच पुढे नाझी पक्षात रूपांतर झाले.
- जानेवारी १६ - अमेरिकेचे संविधान सुधारून संपूर्ण राष्ट्रात दारूबंदी जाहीर करण्यात आली.
फेब्रुवारी
- फेब्रुवारी १४ - रशिया व पोलंडमध्ये युद्ध सुरू.
- फेब्रुवारी २३ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशीस्ट पार्टीची स्थापना केली.
मार्च
एप्रिल
- एप्रिल १३ - जालियानवाला बागची कत्तल - भारताच्या अमृतसर शहरातील जालियानवाला बाग येथे भरलेल्या निःशस्त्र नागरिकांच्या सभेवर ब्रिटीश सैन्याने गोळीबार केला. ३७९ ठार. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील ही एक महत्त्वाची घटना होती.
- एप्रिल १९ - अमेरिकेच्या लेस्ली अर्विनने सर्वप्रथम पॅराशुटच्या सहाय्याने विमानातून उडी मारली.
मे
- मे १५ - ग्रीसने तुर्कस्तानच्या इझ्मित गावावर हल्ला केला.
जून
- जून २० - मायाग्वेझ, पोर्तोरिको येथील तियात्रो याग्वेझ या नाट्यगृहाला आग. १५० ठार.
- जून २८ - व्हर्सायचा तह - बरोबर पाच वर्षांनी पहिल्या महायुद्धाची समाप्ती.
जुलै
- जुलै ११ - नेदरलँड्समध्ये कामगारांकडून एका दिवसात जास्तीत जास्त आठ तासांचे काम घ्यायचा व रविवारी सुट्टी देण्याचा कायदा लागू झाला.
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर
जन्म
जानेवारी
- जानेवारी १६ - सैयद अब्दुल मलिक, असमिया साहित्यिक.
फेब्रुवारी
- फेब्रुवारी १५ - आंद्रिआस पापेन्द्रु, ग्रीसचा पंतप्रधान.
मार्च
- मार्च ११ - मर्सर एलिंग्टन, नेता व ड्युक एलिंग्टनचा पुत्र.
एप्रिल
मे
जून
जुलै
- जुलै १५ - आयरिस मर्डोक, आयर्लंडचे कादंबरीकार.
- जुलै २० - सर एडमंड हिलरी, गिर्यारोहक.
- जुलै ३१ - लेफ्टनंट कर्नल हेमु अधिकारी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
ऑगस्ट
सप्टेंबर
- सप्टेंबर १४ - न्यालचंद शाह, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर १४ - गिल लँग्ली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
ऑक्टोबर
नोव्हेंबर
नोव्हेंबर ८ - पु. ल. देशपांडे, (प्रसिद्ध साहित्यिक)
डिसेंबर
डिसेंबर ४ - इंद्रकुमार गुजराल, (भारतीय पंतप्रधान)
मृत्यू
जानेवारी
फेब्रुवारी
- फेब्रुवारी १७ - विल्फ्रिड लॉरिये, कॅनडाचा पंतप्रधान.
मार्च
एप्रिल
मे
जून
- जून ३० - जॉन विल्यम स्टूट रॅले, ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.