"फ्रँकलिन पियर्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट सेनेटर
[[चित्र:FranklinPierce.png|thumb|right|{{लेखनाव}}]]
| नाव = '''फ्रँकलिन पियर्स'''
| चित्र नाव=FranklinPierce.png
| चित्र आकारमान= 250px
| सही = Franklin Pierce Signature2.svg
|}}

'''फ्रँकलिन पियर्स''' (मराठी लेखनभेद: '''फ्रँकलिन पीयर्स''' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Franklin Pierce'' ;) (२३ नोव्हेंबर, इ.स. १८०४ - ८ ऑक्टोबर, इ.स. १८६९) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा]] चौदावा अध्यक्ष होता. ४ मार्च, इ.स. १८५२ ते ४ मार्च, इ.स. १८५७ या काळात त्याने राष्ट्राध्यक्षपद सांभाळले. त्याआधी त्याने अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या प्रतिनिधिगृहात व सिनेटात [[न्यू हँपशायर]] संस्थानाचे प्रतिनिधित्व केले. तो [[डेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)|डेमोक्रॅटिक पक्षाचा]] सदस्य होता.

१६:००, २५ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती

फ्रँकलिन पियर्स

सही फ्रँकलिन पियर्सयांची सही

फ्रँकलिन पियर्स (मराठी लेखनभेद: फ्रँकलिन पीयर्स ; इंग्लिश: Franklin Pierce ;) (२३ नोव्हेंबर, इ.स. १८०४ - ८ ऑक्टोबर, इ.स. १८६९) हा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा चौदावा अध्यक्ष होता. ४ मार्च, इ.स. १८५२ ते ४ मार्च, इ.स. १८५७ या काळात त्याने राष्ट्राध्यक्षपद सांभाळले. त्याआधी त्याने अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या प्रतिनिधिगृहात व सिनेटात न्यू हँपशायर संस्थानाचे प्रतिनिधित्व केले. तो डेमोक्रॅटिक पक्षाचा सदस्य होता.

पियर्स पेशाने वकील होता. इ.स. १८४६ ते इ.स. १८४८ या कालखंडातील मेक्सिकन-अमेरिकन युद्धात तो स्वयंसेवक म्हणून सैन्यात भरती झाला. मेक्सिको सिटीच्या लढाईत विजयी झालेल्या अमेरिकी फौजांच्या एका ब्रिगेडीचे नेतृत्व त्याने केले होते.

अध्यक्षीय कारकिर्दीत त्याने अप्रत्यक्षरित्या गुलामगिरी-धार्जिण्या असणार्‍या इ.स. १८५४च्या कॅन्सस-नेब्रास्का कायद्यास पाठिंबा दिला, तसेच त्याच्या राजवटीने ऑस्टेंड मॅनिफेस्टो पुरस्कारला. या दोन धोरणांमुळे उत्तरेकडील संस्थानांमध्ये पियर्स प्रशासनाच्या लोकप्रियतेस तडा गेला. या दोन धोरणांमुळे अध्यक्षीय कारकीर्द डागाळली गेलेला पियर्स अमेरिकी इतिहासातील सर्वांत अप्रिय ठरलेल्या अध्यक्षांपैकी एक मानला जातो. त्याच्या खालावलेल्या लोकप्रियतेमुळे डेमॉक्रॅटिक पक्षाने इ.स. १८५६च्या अध्यक्षीय निवडणुकींसाठी त्याला डावलून जेम्स ब्यूकॅनन याचे नामांकन पुढे केले.

बाह्य दुवे

  • (इंग्लिश भाषेत) http://www.whitehouse.gov/about/presidents/franklinpierce/. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  • (इंग्लिश भाषेत) http://www.loc.gov/rr/program/bib/presidents/pierce/index.html. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)