"मोइनुद्दीन अहमद कुरेशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sankalpdravid (चर्चा | योगदान) नवीन पान: '''मोइनुद्दीन अहमद कुरेशी''' (उर्दू: معین الدین احمد قریشی ; [[रोम... |
(काही फरक नाही)
|
२१:५८, १६ नोव्हेंबर २०१० ची आवृत्ती
मोइनुद्दीन अहमद कुरेशी (उर्दू: معین الدین احمد قریشی ; रोमन लिपी: Moeenuddin Ahmad Qureshi ;) (१६ एप्रिल, इ.स. १९३० - हयात) हा पाकिस्तानी राजकारणी व १८ जुलै, इ.स. १९९३ ते १९ ऑक्टोबर, इ.स. १९९३ या कालखंडादरम्यान अधिकारारूढ असलेला पाकिस्तानाचा पंतप्रधान होता. इ.स. १९८० ते इ.स. १९९१ या काळात तो जागतिक बँकेत वरिष्ठ उपाध्यक्षपदावरही होता.
बाह्य दुवे
- ई.एम.पी. ग्लोबल - मोइनुद्दीन अहमद कुरेशी यांनी स्थापलेल्या निधी व्यवस्थापन कंपनीच्या संकेतस्थळावरील संक्षिप्त चरित्र (इंग्लिश मजकूर)