"भात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
संदर्भ घातला
ओळ ९: ओळ ९:
{{विस्तार}}
{{विस्तार}}


== संदर्भ ==
== बाह्य दुवे ==
*[http://www.marathimati.com/lifestyle/recipes/rice-recipes/ भाताचे प्रकार]{{मृत दुवा}} [[मराठीमाती]]

[[वर्ग:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:मराठी विकिबुक्स बंधूप्रकल्पात स्थानांतरीत करावयाचे लेख]]
[[वर्ग:मराठी विकिबुक्स बंधूप्रकल्पात स्थानांतरीत करावयाचे लेख]]

१३:०१, २७ मे २०२१ ची आवृत्ती

आसाममधील भातशेती

भात हे भारत देशातील प्रमुख अन्न मानले जाते.[१]पाणी घालून शिजवलेल्या तांदळास भात असे म्हणतात. महाराष्ट्रात , गोव्यात काही प्रदेशात भाताचा उल्लेख तांदूळ या अर्थाने पण होतो. महाराष्ट्राची सागरी किनारपट्टी-कोकण, तसेच भंडारा, चंद्रपूर गोंदिया, गडचिरोली हे प्रमुख तांदूळ उत्पादक प्रदेश आहेत व भात हे तेथील जनतेचे प्रमुख अन्न आहे.

भात शिजतानाचे आधनाचे (गरम) पाणी काढतात, त्यास पेज असे म्हणतात गोवा राज्यात भाताची पेज खाल्ली जाते. भाताबरोबर वरण (डाळ), आमटी, सांबार, पातळ पालेभाजी, दूध, दही इ. पदार्थ खाल्ले जातात. खिचडी, चित्रान्न, नारळी भात, पुलाव, बिर्यानी,मसाले भात, गोळाभात हे भातापासून केलेले वेगवेगळे पदार्थ आहेत. भाताची शेती पावसाळ्यात केेली जाते.


भातापासून खीर,लाडू पण बनवले जाते.

संदर्भ

  1. ^ author/lokmat-news-network (2021-05-26). "भात पेरणीची लगबग". Lokmat. 2021-05-27 रोजी पाहिले.