Jump to content

गोव्यातील गावे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारताच्या गोवा राज्यात मध्ये सुमारे २०० शहरे आणि गावे आहेत. ही गावे उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा अशा दोन जिल्ह्यांत विभागली गेली आहेत.

कोंकणी-मराठी लिपीत ४८ ते ५४ मुळाक्षरे आहेत, पोर्तुगीज लिपीत फारतर २६. त्यामुळे गोव्यातील कोंकणी भाषेतील गावांच्या नावांची स्पेलिंगे करताना पोर्तुगीजांना अडचण आली असणार. तरीही त्यांनी शक्यतो मूळ उच्चार होईल अशी स्पेलिंगे करण्याचा प्रयत्न केला. गावाच्या नावांतील अंत्याक्षराचा होणारा अर्ध-अनुनासिक उच्चार दाखवण्यासाठी त्यांनी एम् हे लॅटिन अक्षर वापरले.

अ ते औ[संपादन]

मराठी नाव कोंकणी नाव इंग्रजी स्पेलिंग जिल्हा
अडवलपाल अडवलपाल Adwalpale
अदोशे अदोशें Azossim
अस्नोडा असनोडा Assonora
आगरवाडा आगरवाडाे Agarvado
आंबेरे आंबेरें Amberem उत्तर गोवा
Ambarim
आसगाव आसगांव Assagao
इब्रामपूर इब्रामपूर Ibrampur उत्तर गोवा
Ella
उकाशे उकाशें Ucassaim
उगवे उगवें Uguem उत्तर गोवा
उत्तर म्हावळिंगे उत्तर म्हावळिंगें Maulinguem North
Olaulim
ओशेल ओशेल Oxel

क ते घ[संपादन]

मराठी नाव कोंकणी नाव इंग्रजी स्पेलिंग जिल्हा
Capao
Calvim
करमळी करमळें Carambolim उत्तर गोवा
Caraim
काणका काणका Canca
कामुर्ली कामुर्लें Camurlim
कावरे
कासणे कासणें Casnem उत्तर गोवा
कासारवर्णे कासारवर्णें Cansarvornem
कुडका कुडका Curca
कुडचिरे कुडचिरें Curchirem
केरी केरीं Querim
कोरगाव कोरगांव Corgao
खोर्जुवे खोर्जुवें Corjuem
Gandaulim
Goalim Moula
Goltim

च ते झ[संपादन]

मराठी नाव कोंकणी नाव इंग्रजी स्पेलिंग जिल्हा
चांदेल चांदेल Chandel उत्तर गोवा
चोपडा चोपडें Chopdem
Chorao

ट ते ढ[संपादन]

त ते न[संपादन]

मराठी नाव कोंकणी नाव इंग्रजी स्पेलिंग जिल्हा
तळावली तळावलीं Talaulim
तांबुशे तांबशें Tamboxem उत्तर गोवा
तुये तुयें Tuem उत्तर गोवा
तेरेखोल तेरेखोल Tiracol उत्तर गोवा
तोरशे तोरशें Torxem उत्तर गोवा
थिवी थिवीं Tivim
धारगळ धारगळीं Dargalim
नागोवा नागोवा Nagoa
नांदोडा नादोडा Nadora
नरोवा नरोवा Naroa
नावेली नावेलीं Navelim
नास्नोडा नास्नोडा Nachinola
नेत्रावळी नेत्रावळी Neturlim

प ते म[संपादन]

मराठी नाव कोंकणी नाव इंग्रजी स्पेलिंग जिल्हा
पर्रा पर्रा Parra
पालये पालयें Paliem
पिर्ण पिर्ण Pirna
पिळर्ण पिळर्ण Pilerne
पेडणे पेडणें Pernem
Ponolem
पोंबुर्फा पोंबुर्फा Pomburpa
पोरसकडे पोरसकडें Poroscodem उत्तर गोवा
पैंगिणी पैंगिणी Poinguinim दक्षिण गोवा
पुनोला Punola
बस्तोडा बस्तोडा Bastora
बांयगिणी बांयगिणीं Bainguinim
बिचोळी बिचोळीं Bicholim
बारदेश बारदेश Bardez
मर्रा मर्रा Marra
मळार मळार Malar
मांडूर मांडूर Mandur
मार्णा मार्णे Marna
मोपा मोपा Mopa उत्तर गोवा
मोयते मोयतें Moitem

य ते ज्ञ[संपादन]

मराठी नाव कोंकणी नाव इंग्रजी स्पेलिंग जिल्हा
रेवोडा रेवोडा Revora
वझरे वझरी Ozorim
वारखंड वारखंड Varconda उत्तर गोवा
विरनोडा विरनोडा Virnora
वेर्ले वेर्ले Verla दक्षिण गोवा
शिरसय शिरसंय Sircaim
सांगोल्डा सांगोल्डा Sangolda
हडफडे हडफडें Arpora
हळर्ण हळर्ण Alorna