दही

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आंबवलेल्या दुधाला दही असे म्हणतात. दुधाचे दही तयार करण्यासाठी दूधात विरजण घालतात.

विरजण[संपादन]

तापवून थंड केलेल्या दुधामध्ये किंचित दही किंवा ताक घालून दही तयार करतात. हे जे दही अथवा ताक दुधामध्ये घातले जाते त्याला विरजण असे म्हणतात. स्ट्रोप्टोकोकस लॅक्‍टीस, स्ट्रोप्टोकोकस डायऍसिटीलॅक्‍टीस, स्ट्रोप्टोकोकस केमोरीस या जिवाणू मुळे दुधाचे दही होते.[१]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.