"एका लग्नाची दुसरी गोष्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1780768 by TivenBot on 2020-04-26T10:54:00Z
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २: ओळ २:
| कार्यक्रम = एका लग्नाची दुसरी गोष्ट
| कार्यक्रम = एका लग्नाची दुसरी गोष्ट
| चित्र =
| चित्र =
| लोगो_चित्र_शीर्षक =
| लोगो_चित्र_title =
| उपशीर्षक =
| उपtitle =
| प्रकार = दैनिक मालिका
| प्रकार = दैनिक मालिका
| निर्माता = [[श्रीरंग गोडबोले]]
| निर्माता = [[श्रीरंग गोडबोले]]
| निर्मिती संस्था = [[इंडियन मॅजिक आय]]
| निर्मिती संस्था = इंडियन मॅजिक आय
| दिग्दर्शक = [[सतीश राजवाडे]]
| दिग्दर्शक = [[सतीश राजवाडे]]
| क्रियेटीव दिग्दर्शक =
| क्रियेटीव दिग्दर्शक =
ओळ २२: ओळ २२:
| वर्ष संख्या =
| वर्ष संख्या =
| एपिसोड संख्या = १९२
| एपिसोड संख्या = १९२
| list_episodes =
| कार्यकारी निर्माता =
| कार्यकारी निर्माता =
| सुपरवायझिंग निर्माता =
| सुपरवायझिंग निर्माता =
ओळ ३१: ओळ ३०:
| स्थळ =
| स्थळ =
| कॅमेरा =
| कॅमेरा =
| चालण्याचा वेळ = ३० मिनिटे
| चालण्याचा वेळ = सोमवार ते शनिवार रात्री ०८:३० वाजता
| वाहिनी = [[झी मराठी]]
| वाहिनी = [[झी मराठी]]
| चित्र प्रकार =
| चित्र प्रकार =
| ध्वनी प्रकार =
| ध्वनी प्रकार =
| पहिला भाग = १६ जानेवारी, इ.स. २०१२
| पहिला भाग =
| प्रथम प्रसारण = १६ जानेवारी, इ.स. २०१२
| प्रथम प्रसारण = १६ जानेवारी २०१२
| शेवटचे प्रसारण = २५ ऑगस्ट, इ.स. २०१२
| शेवटचे प्रसारण = २५ ऑगस्ट २०१२
| आधी =
| आधी = [[उंच माझा झोका]]
| नंतर =
| नंतर = पिंजरा
| सारखे कार्यक्रम =
| सारखे कार्यक्रम =
}}
}}
'''एका लग्नाची दुसरी गोष्ट''' ही इ.स. २०१२ साली [[झी मराठी]]वरून प्रक्षेपित झालेली [[मराठी भाषा|मराठी]] [[दूरचित्रवाहिनी मालिका|मालिका]] आहे. १६ जानेवारी, इ.स. २०१२पासून हिच्या प्रक्षेपणास सुरुवात झाली <ref name="दिव्यमराठी२०१११२२३">{{स्रोत बातमी | दुवा = http://divyamarathi.bhaskar.com/article/BOL-eka-lagnachi-dusari-gosht-zee-marathi-2668387.html | title = मुक्‍ता बर्वे- स्‍वप्‍नील जोशी यांची एका लग्‍नाची दुसरी गोष्‍ट ... | प्रकाशक = दिव्य मराठी | दिनांक = २३ डिसेंबर, इ.स. २०११ | ॲक्सेसदिनांक = ४ जुलै, इ.स. २०१२ | भाषा = मराठी }}</ref>. १९२ भागांनंतर २५ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी अखेरचा भाग प्रक्षेपित होऊन ही मालिका संपली<ref name="झी२४तास २०१२०८०८">{{स्रोत बातमी | दुवा = http://zeenews.india.com/marathi/news/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8/%E0%A5%A8%E0%A5%AB-%E0%A4%91%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F/152237 | title = २५ ऑगस्टला संपणार 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' | प्रकाशक = झी २४ तास | दिनांक = ८ ऑगस्ट, इ.स. २०१२ | ॲक्सेसदिनांक = १ सप्टेंबर, इ.स. २०१२ | भाषा = मराठी }}</ref>. [[सतीश राजवाडे]] याने या मालिकेचे दिग्दर्शन केले असून [[स्वप्नील जोशी]], [[मुक्ता बर्वे]], [[उमेश कामत]], [[विनय आपटे]], [[विवेक लागू]], [[इला भाटे]] इत्यादी कलाकारांच्या हिच्यात प्रमुख भूमिका आहेत.
'''एका लग्नाची दुसरी गोष्ट''' ही २०१२ साली [[झी मराठी]] वरुन प्रक्षेपित झालेली [[मराठी भाषा|मराठी]] मालिका आहे. १६ जानेवारी २०१२पासून हिच्या प्रक्षेपणास सुरुवात झाली. <ref name="दिव्यमराठी२०१११२२३">{{स्रोत बातमी | दुवा = http://divyamarathi.bhaskar.com/article/BOL-eka-lagnachi-dusari-gosht-zee-marathi-2668387.html | title = मुक्‍ता बर्वे- स्‍वप्‍नील जोशी यांची एका लग्‍नाची दुसरी गोष्‍ट ... | प्रकाशक = दिव्य मराठी | दिनांक = २३ डिसेंबर, इ.स. २०११ | ॲक्सेसदिनांक = ४ जुलै, इ.स. २०१२ | भाषा = मराठी }}</ref> १९२ भागांनंतर २५ ऑगस्ट २०१२ रोजी अखेरचा भाग प्रक्षेपित होऊन ही मालिका संपली.<ref name="झी२४तास २०१२०८०८">{{स्रोत बातमी | दुवा = http://zeenews.india.com/marathi/news/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8/%E0%A5%A8%E0%A5%AB-%E0%A4%91%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F/152237 | title = २५ ऑगस्टला संपणार 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' | प्रकाशक = झी २४ तास | दिनांक = ८ ऑगस्ट, इ.स. २०१२ | ॲक्सेसदिनांक = १ सप्टेंबर, इ.स. २०१२ | भाषा = मराठी }}</ref> [[सतीश राजवाडे]] याने या मालिकेचे दिग्दर्शन केले असून [[स्वप्नील जोशी]], [[मुक्ता बर्वे]], [[उमेश कामत]], [[विनय आपटे]], [[विवेक लागू]], [[इला भाटे]] इत्यादी कलाकारांच्या हिच्यात प्रमुख भूमिका आहेत.


== कथानक ==
== कथानक ==

१९:१९, २० जुलै २०२० ची आवृत्ती

एका लग्नाची दुसरी गोष्ट
प्रकार दैनिक मालिका
दिग्दर्शक सतीश राजवाडे
निर्माता श्रीरंग गोडबोले
निर्मिती संस्था इंडियन मॅजिक आय
कलाकार स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, उमेश कामत, विनय आपटे, विवेक लागू, इला भाटे,
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या १९२
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री ०८:३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १६ जानेवारी २०१२ – २५ ऑगस्ट २०१२
अधिक माहिती

एका लग्नाची दुसरी गोष्ट ही २०१२ साली झी मराठी वरुन प्रक्षेपित झालेली मराठी मालिका आहे. १६ जानेवारी २०१२पासून हिच्या प्रक्षेपणास सुरुवात झाली. [१] १९२ भागांनंतर २५ ऑगस्ट २०१२ रोजी अखेरचा भाग प्रक्षेपित होऊन ही मालिका संपली.[२] सतीश राजवाडे याने या मालिकेचे दिग्दर्शन केले असून स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, उमेश कामत, विनय आपटे, विवेक लागू, इला भाटे इत्यादी कलाकारांच्या हिच्यात प्रमुख भूमिका आहेत.

कथानक

घनश्याम श्रीपाद काळे आणि राधा महेश देसाई (विवाहोत्तर राधा घनश्याम काळे) या अनुक्रमे नायक व नायिका असलेल्या पात्रांभोवती या मालिकेचे कथानक गुंफले आहे. घनश्याम आणि राधा सुरुवातीस एकमेकांना ओळखत नसतात. पेशाने घनश्याम सॉफ्टवेअर अभियंता असतो, तर राधा चित्रकार[ संदर्भ हवा ] असते. दोघांचेही कुटुंबीय त्यांच्या लग्नासाठी स्थळे बघत असतात. घनश्याम व राधा या दोघांनाही लग्न करावेसे वाटत नसते; मात्र कुटुंबियांच्या नातेसंबंधांच्या दबावापुढे ते आपला विचार उघडपणे मांडू शकत नसतात[ संदर्भ हवा ].

योगायोगाने काही गोष्टी अशा जुळून येतात, की घनश्याम व राधा यांची विवाह-टिपणे त्यांच्या कुटुंबियांच्या हाती लागतात व त्यातून त्या दोघांची भेट घडवून स्थळ बघण्याचा कार्यक्रम जुळवून आणला जातो. त्या दोघांनाही एकमेकांच्या लग्न न करण्याच्या इच्छेचा या भेटीमुळे उलगडा लागतो आणि त्यातून त्या दोघांना एक शक्कल सुचते - कुटुंबियांचे मन न मोडता, लग्न करण्याविषयीच्या त्यांच्या अपेक्षा पुऱ्या करण्यासाठी आधी एकमेकांशी लग्न करायचे; पण लग्नानंतर अल्पावधीतच घटस्फोट घेऊन "मोकळे" व्हायचे, असा त्या दोघांमध्ये ठराव घडतो. त्यानुसार घनश्याम व राधा लग्नास संमती देतात. काळे आणि देसाई कुटुंबे त्यांचे लग्न थाटामाटात लावून देतात.

मात्र लग्नानंतर राधा काळे कुटुंबात आल्यानंतर, दोघे नकळत एकमेकांमध्ये गुंतत जातात. पण तरीही ठरवल्याप्रमाणे एकमेकांशी घटस्फोट घेण्याचे विचारही त्यांच्या मनी टिकून असल्यामुळे त्यांना पुढील काळात भावनिक आंदोलनांना तोंड द्यावे लागते. अखेरीस परिस्थितीस मिळालेल्या कळाटणीमुळे, तसेच कुटुंबियांच्या पूरक "प्रयत्नांमुळे" घनश्याम व राधा दोघांनाही परस्परांविषयीच्या ओढीचा प्रामाणिक साक्षात्कार घडतो आणि ते दोघे घटस्फोट न घेता संसारात सुखाने रमतात.

पात्रयोजना

पात्राचे नाव कलाकार नाते/टिप्पणी
घन:श्याम काळे स्वप्नील जोशी नायक
राधा काळे (पूर्वाश्रमीचे नाव: राधा महेश देसाई) मुक्ता बर्वे नायिका
महेश देसाई विनय आपटे राधेचे वडील
माई काळे रेखा कामत घन:श्यामाची आजी
श्रीपाद काळे मोहन जोशी (आधी)‌
विवेक लागू (नंतर)
घन:श्यामाचे वडील
देवकी काळे इला भाटे घन:श्यामाची आई
वल्लभ काळे मिलिंद फाटक घन:श्यामाचा थोरला काका
वल्लरी काळे मंजुषा गोडसे वल्लभ काळे याची पत्नी
दिगंबर काळे (दिग्याकाका) सुनील अभ्यंकर घन:श्यामाचा धाकटा काका
सुप्रिया काळे लीना भागवत दिगंबर काळे याची पत्नी
प्राचीआत्या सुकन्या मोने राधेची इंदूर येथे राहणारी आत्या
अबीर रानडे उमेश कामत महेश देसायांच्या घरी राहणारा भाडेकरू
उल्काआत्या आसावरी जोशी घनश्यामाची आत्या
कुहू काळे स्पृहा जोशी घन:श्यामाची चुलतबहीण (वल्लभ-वल्लरी यांची मुलगी)
प्रभात कुहू काळे हिचा प्रियकर
ज्ञानेश काळे (ज्ञाना) मोहित गोखले घन:श्यामाचा चुलतभाऊ, कुहूचा धाकटा भाऊ (वल्लभ-वल्लरी यांचा मुलगा)
माऊली सतीश तारे काळे कुटुंबातील घरगुती नोकर
सोनावणे सर हृशिकेश जोशी राधेच्या ऑफिसातील तिचा बॉस
मानव गोखले संदीप पाठक राधेचा ऑफिसातील सहकारी

संदर्भ व नोंदी

  1. ^ "मुक्‍ता बर्वे- स्‍वप्‍नील जोशी यांची एका लग्‍नाची दुसरी गोष्‍ट ..." ४ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "२५ ऑगस्टला संपणार 'एका लग्नाची दुसरी गोष्ट'". १ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे