"लोरेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q1137
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने काढले: az:Loren (strong connection between (2) mr:लोरेन and az:Lotaringiya)
ओळ ३१: ओळ ३१:
[[वर्ग:फ्रान्सचे प्रदेश]]
[[वर्ग:फ्रान्सचे प्रदेश]]
[[वर्ग:लोरेन| ]]
[[वर्ग:लोरेन| ]]

[[az:Loren]]

१०:१८, २४ मे २०१३ ची आवृत्ती

लोरेन
Lorraine
फ्रान्सचा प्रांत
ध्वज
चिन्ह

लोरेनचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
लोरेनचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानी मेस
क्षेत्रफळ २३,५४७ चौ. किमी (९,०९२ चौ. मैल)
लोकसंख्या २३,५०,११२
घनता १०० /चौ. किमी (२६० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-M
संकेतस्थळ http://www.lorraine.eu

लोरेन (फ्रेंच: Lorraine; जर्मन: Lothringen) हा फ्रान्सच्या २७ प्रशासकीय प्रदेशांपैकी एक आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या ईशान्य भागात बेल्जियम, लक्झेंबर्गजर्मनी देशांच्या सीमेजवळ स्थित असून नान्सी हे फ्रान्समधील मोठे शहर ह्याच प्रदेशामध्ये आहे.

विभाग

लोरेन प्रशासकीय प्रदेश खालील चार विभागांमध्ये विभागला गेला आहे.


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: