विकिपीडिया:पहारा आणि गस्त
लघुपथ: विपी:गस्त
पहारा, गस्त आणि साहाय्य
[संपादन]खरेतर विकिपीडियाचे सर्वांत अधिक सदस्य सर्वाधिक वेळ आणि मेहनतीची गुंतवणूक पहारा,गस्त आणि इतर सदस्यांना तातडीचे साहाय्य या गोष्टींत करतात. अर्थात हा पहारा, गस्त किंवा साहाय्य पूर्णपणे स्वयंसेवी स्वरूपाचे अबंधनकारक असते.बरेच जण स्वतःस आवडलेल्या पानांना माझी पहार्याची सूचीत सम्मीलीत करतात व कालपरत्वे त्या पानात इतर सदस्य काय बदल करत आहेत यावर लक्ष ठेवतात.तर त्याही पेक्षा अधिक लोक अलीकडील बदल पानावर पहारा देऊन बदलांतील चुका बरोबर करून अथवा परतवून वेळेचे योगदान करतात त्यामुळे नवीन वाचनही होते तसेच विकिपीडियाचा दर्जाही सांभाळला जातो. अलीकडील बदल पानावर मराठी विकिपीडीयाचे विक्शनरी,विकिबूक्स,विकिक्वोट इत्यादी सहप्रकल्पांच्या तसेच इतर भारतीय भाषेतील,विशेषतः संस्कृत आणि हिन्दी विकिपीडियातील अलीकडील बदलाची पाने पार करत इतर विविध प्रकल्पातही गस्त घालत मार्गक्रमण करतात.
गस्त देताना अनुभवी सदस्य सहसा अलीकडील बदलमध्ये प्रवेश केलेले सदस्य लपवून अनामिक सदस्यांची संपादने आधी तपासणे पसंत करतात.
अनामिक सदस्यांची पाने तपासल्यानंतरची प्राथमिकता नवागत सदस्यांचे संपादन तपासण्याचे असते.
आपण एखाद्या विशीष्ट विषयातील वर्गीकृत पानातील बदलांवरसुद्धा लक्ष टेऊ शकता. उदाहरणार्थ तुम्हाला या पानाशी संबंधित बदल विशेष:सांधलेलेअलिकडीलबदल/विकिपीडिया:पहारा_आणि_गस्त येथे पहावयास मिळतील अथवा विशेष:सांधलेलेअलिकडीलबदल/वर्ग:पहारा आणि गस्त येथे या वर्गातील सर्व लेखा संबंधित अलिकडील बदल तपासता येतात.
तसेच बरेच संपादक विशेष:नवीन_पाने,विशेष:नवीन_चित्रे या ठिकाणी गस्त घालून शीर्षक संकेत, शुद्धलेखन वर्गीकरणे, विकिकरण इत्यादी पद्धतीने गस्त आणि संपादन एकाच वेळी करत पुढे जातात,
एकाच लेखाची अथवा पानाची आंतरविकि दुव्यांच्या उपयोग करून ही गस्त दिली जाते. बरेच अनुभवी संपादक स्वयंचलीत सांगकाम्यांचा उपयोगकरून (स्वयंचलीत) गस्तसुद्धा देतात.
त्या शिवाय एखाद्या चूक शब्द योजनेचा शोधही शोधयंत्रातून घेऊन ज्या कोणत्या लेखात अशी चुकीची शब्द योजना आहे ती दुरूस्त करता येते.
उपयुक्त साचे
[संपादन]लेखपानावर लावण्याकरिता {{लेखनऔचित्य}}
ह्या लेखात/हे पानात किंवा विभागात, प्रथम दर्शनी मराठी विकिपीडिया विश्वासार्हता लेखन संकेतास अनुसरून लेखन विषयक औचित्य पाळले न गेले असण्याची शक्यता आहे.हितसंबध अथवा हितसंघर्ष असलेल्या व्यक्तिने स्वतः अथवा इतरांकरवी व्यक्तिगत हितसंबंधाना जपणारे लेखन करवून घेतल्याची शंका आल्यास हा साचा लावला जातो.
साचा केव्हापर्यंत काढूनये या बद्दल अत्यावश्यक सुचना आणि इतर सदस्यांना पहारा-गस्त सुधारणा विनंती
स्वतःच्या हितसंबंधाशी संबधीत नसलेल्या, व्यक्तिगत आत्मियता, सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोण (पूर्वग्रहीत नव्हे) असलेल्या इतर विषयांवर तटस्थ लेखन किंवा स्वतःच्या प्रताधिकारीत मजकुराचा वापर बद्दल माहिती
असे का ? या संदेशाचा विस्तार
आपल्या सर्वांच्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! | |
{{{संदेश}}} |
सदस्य चर्चा पानावर लावण्याकरिता {{हितसंघर्ष}}
श्री./श्रीमती. पहारा आणि गस्त,
सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या अलीकडील योगदानाबद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच आहे. तुमच्या या अलीकडील संपादनातून तुम्ही स्वतःचे किंवा आपल्या आप्तस्नेह्यांचे हितसंबध जपणारे लेखन/ लेख/ जाहिरात; स्वतःच्याच इतरत्र असलेल्या लेखनाचे/ संकेतस्थळाचे संदर्भ अथवा स्वतःच्या संकेतस्थळाचे दुवे देण्याचा प्रयत्न करीत आहात असे इतर सदस्यांना वाटण्याची शक्यता आहे, तरी या लेखनात तुमचा हितसंघर्ष (conflict of interest) नाही याची एकदा स्वतःच खात्री करून घ्यावी आणि असे घडले असल्यास किंवा घडल्याचे वाटण्यासारखे असल्यास अशी संपादने वगळून मराठी विकिपीडियास सहाय्य करावे ही नम्र विनंती आहे. व्यक्तिगत आत्मियता, सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोन (पूर्वग्रहित नव्हे) असलेल्या विषयांवर तटस्थ लेखन किंवा स्वतःच्या प्रताधिकारीत मजकुराच्या वापराबद्दल माहिती
असे का ? या संदेशाचा विस्तार
आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! | |
{{{संदेश}}} |
यांच्या योगदानावर लक्ष ठेवा
[संपादन]नित्य उत्पाती
[संपादन]नियमित उत्पाती
[संपादन]- विशेष:योगदान/202.138.97.9 हूइज अंकपत्ता बहुधा स्टॅटिक. जाणीवपूर्वक उत्पात. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्याकडून उत्पात केल्याचा आभास. सूचना देऊनसुद्धा पानावरील मजकुर काढून अप्रस्तूत मजकुर काढणे , परतवलेले उत्पात संपादन पुन्हा सातत्याने उत्पातीत करणे या कारणाने चर्चा:मुखपृष्ठ पानावरील १८जून् २०१० च्या उत्पाता नंतर ती महिन्या करिता प्रतिबंधीत केले.माहितगार ०७:११, १८ जून २०१० (UTC)
- या अंकपत्त्यावरून अद्यापावेतो एकही रचनात्मक संपादन तर झालेलेच नाही, शिवाय दिलेल्या संदेशांना प्रतिसाद न देता उत्पाताचे काम जाणीवपूर्वक चालूच ठेवल्याचे त्यांच्या आजच्या संपादनावरून आढळून येते.५० पेक्षा अधीकवेळा आणि जवळपास दोनवर्षे कालावधी पासून हा उपद्व्याप करण्याचा आगळा विक्रमच या अंकपत्त्याने साधल्याचे त्यांच्या योगदानावरून आढळून येते. अजून एकदा त्यांच्या चर्चा पानावर सुचना दिली आहे. दोन-चार दिवसात काही सकारात्मक प्रतिसाद न आल्यास दिर्घ काळाचा एक वर्षाचा प्रतिबंध घालण्याचा प्रस्ताव ठेवत आहे माहितगार २३:०६, १४ फेब्रुवारी २०११ (UTC)
- विशेष:योगदान/115.241.234.228 आधी उत्पात केलेल्या 202.138.97.9 चीच इंग्रजी आवृत्ती आहे किंवा काय अशी शंका येते.
- विशेष:योगदान/117.212.149.50
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:५८, २७ मार्च २०१३ (IST)
- पुढील अॅक्शन
१) 58.68.8.188 हा अंकपत्ता 202.138.97.9चा सॉकपपेट आहे का ते चेकयूजरकडून तपासून घेणे. 58.68.8.188 या अंक पत्त्यानेही इंग्रजी आणि मराठी विकिपीडियात साधारणपणे एकाच प्रकारचा उत्पात केल्याचे भासते.
- विशेष:योगदान/125.236.142.21 या अंकपत्त्याचा वापरकर्ता मोनालिसा व एक मासा व इतर असंबद्ध चित्रे सुमारे २ महिन्यांनी टाकतो .हे प्रकार त्याने आजपर्यंत ३-४ वेळा केले आहेत.
- विशेष:योगदान/117.242.6.241मोनालिसा व एक मासा व इतर असंबद्ध चित्रे -सध्या या अंकपत्त्यावरुन उत्पात सुरू आहे.
- सदस्य :Dcoetzeeया नावाने मोनालिसा ,एक मासा चा उत्पात.बर्याच दिवसानंतर असा उत्पात केल्यागेला.
- विशेष:योगदान/59.163.5 1.132 बहुधा टायपीग ट्रायल अँड एररचा प्रकार असावा.याच आयपीवरुन आधीसुद्धा असेच प्रयत्न झालेले दिसतात.२६ जुलैला विकिपीडिया:Input System या प्राधान्य पानात ट्रायल अँड एरर केल्यामुळे पुढील योगदानांवर लेक्ष ठेवण्याची गरज.
- विशेष:योगदान/114.143.193.226
- विशेष:योगदान/JimmyTwoShoes fan मराठी लेख शिर्षक पुन्हा पुन्हा सुचना देऊनही इंग्रजी शीर्षकाकडे पुर्ननिर्देशन. बहूधा जाणीवपूर्वक उत्पात , उत्पात पून्हा केलेला आढळला तर एक महिन्याकरिता प्रतिबंधन प्रस्तावित
- विशेष:योगदान/Sanjana 2704 चावडीवरील मजकुर जाणीवपुर्वक वारंवार बदलणे एक महिन्याकरिता प्रतिबबंधीत
- विशेष:योगदान/115.240.160.141 चावडीवरील मजकुर जाणीवपुर्वक बदलणे
- विशेष:योगदान/Vikas shirpurkar संकेतस्थळ दुव्याची जाहीरात आणि संकेतस्थळ दुव्याचा पुर्व सूचना देऊनही सुचना असंख्य पानावर जाहीरातीच्या उद्देशाने उपयोग
- विशेष:योगदान/DerekWinters शुद्धीकरण आपके विचित्र सम्पादन
- विशेष:योगदान/223.196.80.9 आणि *विशेष:योगदान/117.212.203.188 डायनॅमीक अंकपत्त्यांवरून माहिती चौकटीत उत्पात येत आहे. (सगाअ)
- विशेष:योगदान/199.101.97.218 सध्या शांत आणि सुरळीत वातावरणात जुन्या विषयांवरून उत्पात का ते समजले नाही.
- विशेष:योगदान/171.33.223.207 लंडन येथील London Grid For Learning Trust शाळा समूहाचा अडीच एक हजार शाळांमध्ये शेअर होणारा विद्यार्थ्यांकडून सातत्याचा उत्पातक स्टॅटीक अंकपत्ता अमराठी असल्यामुळे प्रतिबंधन सध्या एक वर्षा साठी पुढेही उत्पात झाल्यास कायम स्वरूपी प्रतिबंढन करण्यास हरकत नसावी
- विशेष:योगदान/202.179.71.122 माहितीचौकट साचात रोमन लिपी मराठीतून असभ्य भाषेतील मजकुर भरून उत्पात करणे. बदलांच्या आढाव्यात जाणीवपुर्वक दिशाभूल करणारी नोंद करणे.
- विशेष:योगदान/106.77.45.95 माहितीचौकट साचात रोमन लिपी मराठीतून असभ्य भाषेतील मजकुर भरून उत्पात करणे. बदलांच्या आढाव्यात जाणीवपुर्वक दिशाभूल करणारी नोंद करणे. 202.179.71.122 आणि 106.77.45.95 या दोन्ही अंकपत्त्त्यांनी एकाच लेखात जाणीवपुर्वक उत्पात केलेला दिसतो त्याअर्थी ते दोन्ही अंकपत्ते एकाच व्यक्तीने वापरले असू शकतात म्हणून नियमीत उत्पातकांच्या यादीत हे अंकपत्ते जोडले आहेत.
- विशेष:योगदान/180.234.38.7, विशेष:योगदान/180.234.78.142, विशेष:योगदान/180.234.88.2 या अंकपत्त्यांनी हितेन तेजवानी या लेखातील सर्व मजकुर वारंवार काढल्याचे दिसून येते. 180.234.38.7 आणि 180.234.88.2 या पत्त्यांनी सोबतच समीर सोनी या लेखात तेलगू आणि तमीळ स्क्रीप्ट मध्ये बदल केलेले दिसतात ते अधिक अभ्यासावे लागतील. हा बांगग्लादेश पॅटर्न आहे.
गोपनीयता संकेतांचे उल्लंघन
[संपादन]- विशेष:योगदान/69.13.218.221
- विशेष:योगदान/74.50.118.48
- विशेष:योगदान/115.241.221.82
- विशेष:योगदान/Meshram123
- विशेष:योगदान/Polkhol
- विशेष:योगदान/117.219.96.83
- विशेष:योगदान/188.227.187.251
प्रथम दर्शनी अभारतीय/ चिनी/ पाकिस्तान दृष्टीकोन साशंकता सदस्य/अंकपत्ता
[संपादन]- खास करून नकाशांच्या चित्रसंचिकांवर लक्ष ठेवावे लागते नकाशे चिनी किंवा पाकिस्तानी दृष्टीकोनातून दाखवून भारताचा भूभाग जाणीवपूर्वक कमी दाखवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.असा उत्पात सहसा सर्व भारतीय भाषायी विकिपीडियातून नकाशे बदलण्याचा प्रयत्न होतो.
- विशेष:योगदान/Khalid Mahmood
- विशेष:योगदान/WhisperToMe : भारतीय विमान कंपन्यांच्या ऑफीसेच्या छायाचित्रे मिळवण्यात विशेष रस त्याकरिता मराठी आणि इंग्रजी विकिपीडियावरील मुंबईतील विकिपीडिया सदस्यांना संपर्काचे प्रयत्न
- विशेष:योगदान/212.121.219.1 पाकीस्तानी दृष्टीकोणातून मराथी विकिपीडियावरील नकाशांमध्ये नकारात्मक बदल.
- विशेष:योगदान/78.145.180.183 इंग्लंडमधील अंकपत्ता वापरून तैवानच्या नकाशा बदलून चीनचा भूभाग म्हणून दाखवण्यासाठी अनेक भाषी विकिंवर बदल
- विशेष:योगदान/2.99.255.165 इंग्लंडमधील अंकपत्ता वापरून तैवानच्या नकाशा बदलून चीनचा भूभाग म्हणून दाखवण्यासाठी अनेक भाषी विकिंवर बदल
- विशेष:योगदान/124.228.71.192 चीनी अंकपत्त्यावरून चिनी भाषेतील शिर्षकलेख वेगाने बनवून, संपादन गाळण्यांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्षकरून आंतरविकि स्वरूपाचा उत्पात. संपादन गाळण्यांनी सूचना देण्याचे काम व्यवस्थीत पार पाडले.
- विशेष:योगदान/59.51.119.181 चीनी अंकपत्त्यावरून चिनी भाषेतील शिर्षकलेख वेगाने बनवून, संपादन गाळण्यांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्षकरून आंतरविकि स्वरूपाचा उत्पात. संपादन गाळण्यांनी सूचना देण्याचे काम व्यवस्थीत पार पाडले.
- विशेष:योगदान/5.232.59.230 विशेष:योगदान/151.238.86.207 स्वत:चे नाव असलेले लेख निर्माण करून सातत्याने प्रदीर्घकालीन आंतरविकि इराणी उत्पातक (सगा नियंत्रण १४१ )
- विशेष:योगदान/Miracle dream
- विशेष:योगदान/Zeshan Mahmood
- विशेष:योगदान/92.12.203.53 92.12.203.53 cross-wiki-contribs • IP info • robtex • gblock • glist
- विशेष:योगदान/92.12.208.200 92.12.208.200 cross-wiki-contribs • IP info • robtex • gblock • glist स्टॅटीक अंकपत्ता; पाकीस्तानी दृष्टीकोण, भुतपूर्व निझामी राज्य पाकीस्तानात दाखवण्याचा प्रयत्नार्थ उत्पात, १ वर्षासाठी साठी प्रतिबंधीत
- विशेष:योगदान/ cross-wiki-contribs • IP info • robtex • gblock • glist
- विशेष:योगदान/ cross-wiki-contribs • IP info • robtex • gblock • glist
- विशेष:योगदान/ cross-wiki-contribs • IP info • robtex • gblock • glist
- विशेष:योगदान/ cross-wiki-contribs • IP info • robtex • gblock • glist
- विशेष:योगदान/ cross-wiki-contribs • IP info • robtex • gblock • glist
- विशेष:योगदान/ cross-wiki-contribs • IP info • robtex • gblock • glist
- विशेष:योगदान/ cross-wiki-contribs • IP info • robtex • gblock • glist
एकदाचाच उत्पात
[संपादन]- विशेष:योगदान/59.95.40.60
- विशेष:योगदान/117.242.5.98
- विशेष:योगदान/Martin-vogel
- विशेष:योगदान/152.26.241.49
- विशेष:योगदान/120.61.9.50
- विशेष:योगदान/117.195.9.188
- विशेष:योगदान/Gewio
- विशेष:योगदान/Kgpew
- विशेष:योगदान/117.200.165.137
- विशेष:योगदान/117.200.212.76
- विशेष:योगदान/59.184.13.236
- विशेष:योगदान/165.139.83.106
- विशेष:योगदान/196.206.127.203
- विशेष:योगदान/Vikas shirpurkar - जाणीवपूर्वक स्वतःच्या संकेतस्थळाचे दुवे
- विशेष:योगदान/117.199.51.7
- विशेष:योगदान/121.243.207.42 - Irrelevant Editing.
- विशेष:योगदान/27.248.31.94
- विशेष:योगदान/117.199.52.228
- विशेष:योगदान/115.111.32.42 - असभ्य भाषेत सदस्यचर्चा पानावर लेखन
- विशेष:योगदान/117.199.59.98 - जाणीवपूर्वक स्वतःच्या संकेतस्थळाचे दुवे
- विशेष:योगदान/DMCHAVAN777 - जाणीवपूर्वक चुकीची शीर्षक आणि पान निर्मिती
- विशेष:योगदान/116.72.69.222 - जाणीवपूर्वक चुकीची शीर्षक आणि पान निर्मिती
- विशेष:योगदान/112.79.127.84 - महत्वपुर्ण साचात उत्पात
- विशेष:योगदान/111.119.238.171 - जाणीवपूर्वक निरर्थक इंग्रजी अल्फाबेट भरूनचा उत्पात
- विशेष:योगदान/27.106.49.114 - मराठी विकिपीडिया कालमापन साचात जाणीवपूर्वक खोडसाळपणे चुकीचे वर्ष भरणे
- विशेष:योगदान/59.89.50.16 - जाणीवपूर्वक अशीष्ट वर्तन
- विशेष:योगदान/117.200.214.119 - जाणीवपूर्वकइंग्रजी शिर्षक निरर्थक अल्फाबेट भरूनचा उत्पात
- विशेष:योगदान/118.95.73.23 - विनाकारण लेखातील मजकूर वगळणे
- विशेष:योगदान/115.118.223.236 - कळ दाबून ठेवून निरर्थक रोमन अक्षरे मजकुरात भरणे.
- विशेष:योगदान/Nileshparte7
- विशेष:योगदान/117.195.43.221
- विशेष:योगदान/117.211.145.16
- विशेष:योगदान/201.220.215.11 - कत्रिना कैफ या लेखात कत्रिना कैफ बरोबरचे वैयक्तिक छायाचित्र टाकणे.
- विशेष:योगदान/101.63.41.157
- विशेष:योगदान/115.242.45.41
- विशेष:योगदान/115.241.208.239
- विशेष:योगदान/115.240.76.209
- विशेष:योगदान/101.63.2.103
- विशेष:योगदान/1.38.27.76 जाणीवपूर्वक निरर्थक इंग्रजी अल्फाबेट भरूनचा उत्पात आजकाल कदाचीत वाशिम च्या आसपासच्या अंक पत्त्यांकडून काही उत्पात आढळतो .काही अंकपत्ता ओळख संकेतस्थळे हा आयपी वाशिम क्षेत्राचा दर्शवतात काही व्होडाफोन गिपीआरएस.
- विशेष:योगदान/182.59.175.167 वाशिम क्षेत्र
- विशेष:योगदान/85.0.221.92 जाणीवपूर्वक निरर्थक इंग्रजी मराठी अक्षरे भरून लेख बदलणे.
- विशेष:योगदान/188.227.187.230 तांत्रिक चावडीवर उत्पात.मेटावरून २०१४/१८ पर्यंतचे वैश्विक प्रतिबंधन.
- विशेष:योगदान/2.13.220.4 फ्रेंच अंकपत्त्याचा देवनागरी लिपी वापरून आंतरविकि उत्पात
- विशेष:योगदान/1.38.24.62 जाणीवपूर्वक निरर्थक इंग्रजी मराठी अक्षरे भरून लेख बदलणे.
- विशेष:योगदान/117.203.126.22
- विशेष:योगदान/99.90.197.87 मराठी विकिपीडियावर गूगल ट्रांसलेट वापरून असंबद्ध संदर्भ भरण्याचा प्रयत्न.रिपीट होण्याची शक्यता कमी वाटते पण रिपीट झाल्यास एखादवर्षाकरीता ब्लॉक करावे लागेल. बहुधा अमराठी स्टॅटीक अंकपत्ता विकिपीडिया परिघाची व्यवस्तीत कल्पना न घेता इंग्रजी विकिपीडियावर वारंवार संपादने केल्यामुळे ब्लॉक आहे. लक्ष ठेवावे लागेल
- विशेष:योगदान/117.211.147.99 ऐतिहासिक व्यक्तीलेखात असभ्य शब्दांचा वापर, बहुधा डायनॅमिक अंकपत्ता
- विशेष:योगदान/223.196.251.215 ऐतिहासिक व्यक्तीलेखात असभ्य शब्दांचा वापर,
- विशेष:योगदान/GANESH KATE माहितीत जाणीवपुर्वक उत्पातक बदल.
- विशेष:योगदान/223.196.251.84 संपादन गाळणीने थांबवलेला माहितीत जाणीवपुर्वक उत्पातक बदल.
- 49.249.34.230 cross-wiki-contribs • IP info • robtex • gblock • glist संदर्भ क्षेत्रातील सुयोग्य मजकुर वगळणे चुकीचा संपादन आढावा भरणे
- 180.234.21.27 cross-wiki-contribs • IP info • robtex • gblock • glist रोमन लिपी मराठी वापरून लेख नामविश्वात असभ्य शब्द वापर, हा आंतरविकि उत्पात 180.234.35.170 cross-wiki-contribs • IP info • robtex • gblock • glist अंकपत्त्यावरून इतर विकिंवर केला गेला होता.
- 182.67.191.62 cross-wiki-contribs • IP info • robtex • gblock • glist .ogg ध्वनी संचिकेच्या नावाच्या रोमन स्क्रीप्ट स्पेलींगमध्ये बदल (संपादन गाळणी २२ ने टिपला)
- 119.30.38.43 cross-wiki-contribs • IP info • robtex • gblock • glist बंगाली भाषेचा वापर करून उत्पात. (बहुधा बांग्लादेशीस्टॅटीक अंकपत्ता)
- Abhishek Vanjare cross-wiki-contribs • IP info • robtex • gblock • glist ४ जून पासून इंग्रजी आणि मराठी विकिपीडियावर मुख्य नामविश्वातील लेखात स्वत:चे नाव टंकण्याचा/डकवण्याचा प्रयत्न
- विशेष:योगदान/5.146.46.159 5.146.46.159 cross-wiki-contribs • IP info • robtex • gblock • glist नव्हेंबर २०१४ मध्ये शहारूखखान लेखात उत्पात. (जर्मनीतील अंकपत्ता)
- विशेष:योगदान/87.146.87.199 87.146.87.199 cross-wiki-contribs • IP info • robtex • gblock • glist नव्हेंबर २०१४ मध्ये शहारूखखान लेखात उत्पात. (जर्मनीतील अंकपत्ता)
- विशेष:योगदान/152.52.201.100 152.52.201.100 cross-wiki-contribs • IP info • robtex • gblock • glist
- विशेष:योगदान/59.180.234.109 59.180.234.109 cross-wiki-contribs • IP info • robtex • gblock • glist
- विशेष:योगदान/2001:8003:201E:6500:ADAD:C8CC:A01E:5C84 2001:8003:201E:6500:ADAD:C8CC:A01E:5C84 cross-wiki-contribs • IP info • robtex • gblock • glist हा आणि खालचा ऑस्ट्रेलीयन अंकपत्ते स्टॅटीक रिकाम्या पानांची निर्मीती
- विशेष:योगदान/101.176.189.110 101.176.189.110 cross-wiki-contribs • IP info • robtex • gblock • glist हा आणि वरचा ऑस्ट्रेलीयन अंकपत्ते रिकाम्या पानांची निर्मीती
- 203.112.87 पासून चालू होणारे हाँगकाँगयेथील अंकप्त्त्यांचा सिलंबरसन या लेखात उत्पाता मुळे सिलंबरसन लेख तीन महिन्यांसाठी अर्धसुरक्षीत केला.
- विशेष:योगदान/203.112.87.220 203.112.87.220 cross-wiki-contribs • IP info • robtex • gblock • glist अक्षर पुनरावर्तन
- विशेष:योगदान/203.112.87.138 203.112.87.138 cross-wiki-contribs • IP info • robtex • gblock • glist
- विशेष:योगदान/203.112.82.2 203.112.82.2 cross-wiki-contribs • IP info • robtex • gblock • glist
- विशेष:योगदान/2001:8003:2036:4800:C165:9034:E4AB:61EC 2001:8003:2036:4800:C165:9034:E4AB:61EC cross-wiki-contribs • IP info • robtex • gblock • glist रिकाम्या पानांची एकगठ्ठा पुन्हा पुन्हा निर्मिती
- विशेष:योगदान/2001:8003:2008:FC00:156D:381D:4C12:AFF3 2001:8003:2008:FC00:156D:381D:4C12:AFF3 cross-wiki-contribs • IP info • robtex • gblock • glist
- विशेष:योगदान/153.107.97.170 153.107.97.170 cross-wiki-contribs • IP info • robtex • gblock • glist
- विशेष:योगदान/2001:8003:2036:4800:c165:9034:e4ab:61ec 2001:8003:2036:4800:c165:9034:e4ab:61ec cross-wiki-contribs • IP info • robtex • gblock • glist
- विशेष:योगदान/8.37.227.116 8.37.227.116 cross-wiki-contribs • IP info • robtex • gblock • glist
- विशेष:योगदान/8.37.227.157 8.37.227.157 cross-wiki-contribs • IP info • robtex • gblock • glist
- विशेष:योगदान/114.79.140.131 114.79.140.131 cross-wiki-contribs • IP info • robtex • gblock • glist
- विशेष:योगदान/210.212.174.176 210.212.174.176 cross-wiki-contribs • IP info • robtex • gblock • glist गंभीर उत्पात
- विशेष:योगदान/Nagnath Munde Nagnath Munde cross-wiki-contribs • IP info • robtex • gblock • glist स्वजाहीरात
- विशेष:योगदान/59.91.81.0 59.91.81.0 cross-wiki-contribs • IP info • robtex • gblock • glist अप्रस्तुत हिंदीभाषी संपादने
- विशेष:योगदान/182.57.165.137 182.57.165.137 cross-wiki-contribs • IP info • robtex • gblock • glist इंग्रजी अल्फाबेट उत्पात
- विशेष:योगदान/59.90.45.150 * 59.90.45.150 cross-wiki-contribs • IP info • robtex • gblock • glist असभ्यता शिर्षक इंग्रजी अल्फाबेट उत्पात
- विशेष:योगदान/117.228.65.12 * 117.228.65.12 cross-wiki-contribs • IP info • robtex • gblock • glist असभ्यता
- विशेष:योगदान/45.117.50.111 * 45.117.50.111 cross-wiki-contribs • IP info • robtex • gblock • glist पुर्नवर्तन उत्पात
मराठी येऊनही जाणीवपुर्वक इंग्रजी भाषेचा वापर
[संपादन]मजकुराची विश्वकोशियता
[संपादन]- विशेष:योगदान/203.199.205.25 २००८ नंतर बहुधा स्टॅटीक आयडी, नेमके सांगने अवघड परंतु विशेष:योगदान/Shaunak.s यांच्या योगदानाशी साम्य असावे असे वाटते माहितगार १४:१८, १८ ऑगस्ट २०१० (UTC)
अमराठी व्यक्तीचा मराठी न समजता,मराठी मजकुरात हस्तक्षेप
[संपादन]- विशेष:योगदान/Mathonius
- विशेष:योगदान/백돌 बहुधा कोरीयन आयडी सर्व भाषी विकिपीडियात मनाप्रमाणे वर्गिकरणे बदलत जातो आहे असे दिसते. जपानी भाषी विकिपीडियाने बहुधा ब्लॉक केले आहे.
कन्नड दृष्टीकोण ?
[संपादन]विकिताण
[संपादन]- बर्याचदा पहारा किंवा गस्त देताना अलिकडे अपेक्षीत काहीच बदल झाले नाहीत असे पाहून, झालेल्या बद्लांबद्दलच्या मतभिन्नतेमुळे,अथवा खूप जास्त संपादने करून काहीवेळा मानसिक ताणाचा अनुभव येतो. असा ताण टाळण्याच्य़ा दृष्टीने किती संपादन कालावधी आणि कोणत्या बाबीकरिता आधी सुनियोजन करून गस्त देणे अधिक श्रेयस्कर असते. या बाबतइंग्रजी विकिपीडीयावरील सदस्यांची मते येथे दिली आहेत त्यांचे भाषांतर करण्यात सहाय्य करा.
हेसुद्धा पहा
[संपादन]- विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू
- विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणार्या सर्वसाधारण संपादन त्रुटी
- हवे होते अपेक्षा आणी परिघ आणि आवाका मर्यादा
- विकिपीडिया:विकिकरण
- विकिपीडिया:शुद्धलेखन
- विकिपीडिया:पहारा आणि गस्त/उत्पात स्वरूप
- विकिपीडिया:पहारा आणि गस्त/उत्पात अभ्यास आणि तोडगे
- विकिपीडिया:पहारा आणि गस्त/उत्पात अभ्यास आणि तोडगे/जुना उत्पात
- विकिपीडिया:पहारा आणि गस्त/उत्पात नियंत्रण
- विकिपीडिया:पहारा आणि गस्त/उत्पात/असंसदीय शब्द आणि वाक्य प्रयोगांची यादी
- विकिपीडिया:पहारा आणि गस्त/चेकयूझर परिणाम
- विकिपीडिया:कारण
- माझे लेखन का वगळले/हरवले ?
- सहाय्य:संपादन
- विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/मशिन ट्रान्सलेशन/त्रुटी अभ्यास