Jump to content

समीर सोनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

समीर सोनी (इंग्लिश: Samir Soni) ( २९ सप्टेंबर १९६८, लंडन, युनायटेड किंग्डम) हा एक ब्रिटिश दूरचित्रवाणीचित्रपट अभिनेता आहे. त्याने आजवर अनेक मालिका व चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. बॉलिवूडमध्ये एकेकाळी लोकप्रिय असणारी अभिनेत्री नीलम कोठारी ही समीरची पत्नी आहे.

प्रसिद्ध चित्रपट

[संपादन]

प्रसिद्ध चित्रवाणी मालिका

[संपादन]
  • जस्सी जैसी कोई नही

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत