फ्रांश-कोंते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्रांश-कोंते
Franche-Comté
फ्रान्सचा प्रांत
ध्वज

फ्रांश-कोंतेचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
फ्रांश-कोंतेचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानी बेझॉंसों
क्षेत्रफळ १६,२०२ चौ. किमी (६,२५६ चौ. मैल)
लोकसंख्या ११,६३,९३१
घनता ७२ /चौ. किमी (१९० /चौ. मैल)
संकेतस्थळ http://www.franche-comte.fr/

फ्रांश-कोंते (फ्रेंच: Franche-Comté) हा फ्रान्स देशाचा एक भूतपूर्व प्रशासकीय प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या पूर्व भागात स्वित्झर्लंड देशाच्या सीमेवर वसला आहे. बेझॉंसों ही फ्रांश-कोंते प्रदेशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. २०१६ साली बूर्गान्य व फ्रांश-कोंते हे दोन प्रदेश एकत्रित करून बूर्गान्य-फ्रांश-कोंते ह्या नव्या प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली.

विभाग[संपादन]

फ्रांश-कोंते प्रशासकीय प्रदेश खालील चार विभागांमध्ये विभागला गेला आहे.


बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: