चर्चा:फ्रांश-कोम्ते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:फ्रांश-कोंते या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

या लेखाची शीर्षक फ्रांश-कोम्ते असावे. कोंतेमधील कोंचा उच्चार कुंती, कंठ यासारखा होतो. येथे कंपन, कंबर यांतील कों उच्चार अपेक्षित आहे.

कोम्ते असे शुद्धलेखन लिहिल्याने हे स्पष्ट होईल.

अभय नातू १९:१२, २५ जून २०१० (UTC)