Jump to content

एंटेबी आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एंटेबी आंतरराष्ट्रीय विमानतळ
Entebbe International Airport
आहसंवि: EBBआप्रविको: HUEN
EBB is located in युगांडा
EBB
EBB
युगांडामधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा कंपाला, एंटेबी
स्थळ एंटेबी, युगांडा
हब ईगल एर
समुद्रसपाटीपासून उंची ३,७८२ फू / १,१५३ मी
गुणक (भौगोलिक) 0°2′41″N 32°26′35″E / 0.04472°N 32.44306°E / 0.04472; 32.44306
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
17/35 3,658 12,000 डांबरी
12/30 2,408 7,900 डांबरी
येथे थांबलेले इथियोपियन एरलाइन्सचे बोईंग ७३७ विमान

एंटेबी आंतरराष्ट्रीय विमानतळ (Entebbe International Airport) (आहसंवि: EBBआप्रविको: HUEN) हा पूर्व आफ्रिकेतील युगांडा देशाचा प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. राजधानी कंपालापासून ४१ किमी अंतरावरील व्हिक्टोरिया सरोवराच्या काठावर एंटेबी नावाच्या शहराजवळ स्थित असलेला हा विमानतळ १९२८ साली बांधण्यात आला.

ऑपरेशन एंटेबी

[संपादन]

१९७६ साली इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळाहून पॅरिसकडे निघालेल्या एर फ्रान्सच्या विमानाचे काही पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी अपहरण केले व ते विमान एंटेबी विमानतळावर आणून सर्व प्रवाशांना येथे ओलीस धरले. युगांडाचा तत्कालीन हुकुमशहा ईदी अमीन ह्याचा ह्या अपहरणास पाठिंबा होता. इस्रायली लष्कराने ४ जुलै १६ रोजी केलेल्या एका लष्करी कारवाईमध्ये बहुतेक सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आली.

विमानकंपन्या व गंतव्यस्थाने

[संपादन]
विमान कंपनी गंतव्य स्थान .
ब्रिटिश एरवेझ लंडन[]
ब्रसेल्स एरलाइन्स ब्रसेल्स[]
ईगल एर अरूआ, येई
इजिप्तएर कैरो
एमिरेट्स दुबई
इथियोपियन एरलाइन्स जुबा,[] किगाली,[] अदिस अबाबा
एतिहाद एरवेझ अबु धाबी[]
फास्टजेट दार एस सलाम,[] किलीमांजारो[]
फ्लायदुबई बुजुंबुरा, दुबई[]
फ्लाय-एसएएक्स नैरोबी
केन्या एरवेझ नैरोबी
के.एल.एम. ॲम्स्टरडॅम विमानतळ श्चिफोल[]
कतार एरवेझ दोहा[]
रवांडएर किगाली, जुबा,[] नैरोबी[१०]
साउथ आफ्रिकन एरवेझ जोहान्सबर्ग
साउथ सुप्रीम एरलाइन्स जुबा,[११] खार्टूम[१२]
तुर्की एरलाइन्स इस्तंबूल

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ ARN, . (10 December 2013). "Entebbe To Heathrow Frequency Increased To Four Times Weekly In 2014". Airlineroute.net (ARN). 6 February 2015 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
  2. ^ a b c "Entebbe (EBB) Flight Index", Flightmapper.net, accessed 24 May 2015
  3. ^ Airline News, . (12 July 2014). "Etihad To Launch Passenger Services To Entebbe, Uganda". BreakingTravelNews.Com. 14 September 2014 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
  4. ^ News, . (14 September 2014). "Fastjet Launches Only Direct Air Link Between Uganda And Tanzania". Thisday (Lagos). 2015-07-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 September 2014 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
  5. ^ "Fastjet Entebbe Operation Changes from late-March 2015". Airline Route. 18 March 2015. 18 March 2015 रोजी पाहिले.
  6. ^ Sophia, Mary (28 August 2014). "Flydubai Opens New Routes To Bujumbura, Kigali And Entebbe". Zegabi.Com. 14 September 2014 रोजी पाहिले.
  7. ^ TeamHiPipo, . (27 February 2013). "KLM To Start Daily Flight From Entebbe To Amsterdam विमानतळ[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". Hipipo.com. 6 February 2015 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)CS1 maint: numeric names: authors list (link)[permanent dead link]
  8. ^ Otage, Stephen (29 October 2011). "CAA Ready For Qatar Airlines Entry Ahead of Maiden Flight". Daily Monitor. 2014-04-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 April 2014 रोजी पाहिले.
  9. ^ Thome, Wolfgang (2 August 2014). "RwandAir Set For Daily Entebbe-Juba Flights". Eturbonews.com. 24 May 2015 रोजी पाहिले.
  10. ^ Situma, Evelyn (22 January 2015). "RwandAir To Start Entebbe-Nairobi Flights". Business Daily Africa (Nairobi). 24 May 2015 रोजी पाहिले.
  11. ^ Thome, Wolfgang (9 October 2013). "South Supreme Airline Commences Entebbe Flights". Etubonews.com. 24 May 2015 रोजी पाहिले.
  12. ^ Sudan News Agency, . (9 September 2013). "South Sudan Airline Makes First Entry Into Khartoum". Sudan Tribune Quoting Sudan News Agency. 2015-07-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 May 2015 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)

बाह्य दुवे

[संपादन]