४७ (संख्या)
Appearance
४७-सत्तेचाळीस ही एक संख्या आहे, ती ४६ नंतरची आणि ४८ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 47 - forty-seven.
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | सत्तेचाळीस | |||
१, ४७ | ||||
XLVII | ||||
௪௭ | ||||
四十七 | ||||
٤٧ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) |
१०११११२ | |||
ऑक्टल |
५७८ | |||
हेक्साडेसिमल |
२F१६ | |||
२२०९ | ||||
६.८५५६५५ | ||||
संख्या वैशिष्ट्ये | मूळ संख्या |
गुणधर्म
[संपादन]- ४७ ही विषम संख्या आहे.
- १/४७ = ०.०२१२७६५९५७४४६८०९
- ४७चा घन, ४७३ = १०३८२३, घनमूळ ३√४७ = ३.६०८८२६०८०१३८६९
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
[संपादन]- नॉर्वे (+४७) या देशाचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक (कॉलिंग कोड)
- ४७ हा चांदी-Agचा अणु क्रमांक आहे.
- इ.स. ४७
- राष्ट्रीय महामार्ग ४७