मूळ संख्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ज्या संख्येला फक्त १ व ती संख्या यांनी पूर्ण भाग जातो, त्या संख्येला मूळ संख्या (Prime Number) म्हणतात.

उदा. २, ३, ५, ७, ११, १३, १७, १९, ........ यांसारख्या संख्या.

जगाला माहीत असलेली सर्वांत मोठी मूळ संख्या८२५८९९३३ - १ ही आहे. ह्या संख्येत २४८६२०४८ इतके अंक आहेत.