Jump to content

१,००,००० (संख्या)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(१००००० (संख्या) या पानावरून पुनर्निर्देशित)
हे सुद्धा पहा: दसलक्ष

१,००,००० - एक लाख   ही एक संख्या आहे, ती ९९,९९९  नंतरची आणि  १,००,००१  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे.लक्ष किंवा लाख (१,००,०००) हा मूळ संस्कृत शब्द: लक्ष पासून घेतला आहे. भारतीय संख्या पद्धतीत दहाच्या प्रत्येक वर्गास (१०० पासून १०१७) नाव आहे.  इंग्रजीत: 100000 - One lakh, One hundred thousand . एक लाखला लक्ष असेही म्हणतात. नियुत म्हणजे एक लाख.

९९९९९→ १००००० → १००००१

--संख्या - पूर्णांक--
१०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१०
अक्षरी
एक लाख
ऑक्टल
३०३२४०८
हेक्साडेसिमल
१८६A०१६

गुणधर्म

[संपादन]
संख्येवरील क्रिया
संख्या (x)गुणाकार व्यस्त (१/x)वर्गमूळ (√x)वर्ग (x२)घनमूळ (३√x)घन (x३)
१००००००.००००१३१६.२२७७६६०१६८३८१०००००००००० = १०१०४६.३९८०७८९९८२१२५१०१५
  •   १००००० =  १०५
  •   एक लाख =  १०० हजार

हे सुद्धा पहा

[संपादन]