Jump to content

४० (संख्या)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

४०-चाळीस  ही एक संख्या आहे, ती ३९  नंतरची आणि  ४१  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 40 - forty.

३९→ ४० → ४१
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १००
--संख्या - पूर्णांक--
१०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१०
अक्षरी
चाळीस
१, २, ४, ५, ८, १०, २०, ४०
XL
௪0
四十
٤٠
१०१०००२
ऑक्टल
५०८
हेक्साडेसिमल
२८१६
१६००
६.३२४५५५

गुणधर्म

[संपादन]

वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर

[संपादन]

धर्मामध्ये

[संपादन]

ख्रिस्ती धर्म

[संपादन]
  • आपली सेवा सुरू करण्यापूर्वी, सैतानाने मोहात पाडण्यापूर्वी येशू रानात गेला आणि चाळीस दिवस व चाळीस रात्री उपवास केला (मत्तय ४:१-२, लूक ४:१-२). [१]
  • दुःख सोसल्यानंतर येशू चाळीस दिवस जिवंत असल्याचे प्रकट झाला (प्रेषितांचीं कृत्यें १:३).[१]

संदर्भ यादि

[संपादन]
  1. 1 2 "40 (number)". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2026-05-26.

हे सुद्धा पहा

[संपादन]