१०० (संख्या)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१००-शंभर (शतम्)  ही एक संख्या आहे, ती ९९  नंतरची आणि  १०१  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 100 - one hundred

९९→ १०० → १०१
१०० २०० ३०० ४०० ५०० ६०० ७०० ८०० ९००
--संख्या - पूर्णांक--
१० १० १० १० १० १० १० १० १० १० १०१०
अक्षरी
शंभर
१, २, ४, ५, १०, २०, २५, ५०, १००
C
௧00,௲
佰, 百
١٠٠
ग्रीक उपसर्ग
hecto
११००१००
ऑक्टल
१४४
हेक्साडेसिमल
६४१६
१००००
१०
संख्या वैशिष्ट्ये
पूर्ण वर्ग

गुणधर्म[संपादन]

  • १००  ही सम संख्या आहे
  • टक्केवारी १०० च्या प्रमाणात मोजली जाते, १००% म्हणजे पूर्ण प्रमा,५०% म्हणजे आर्धे आणि ०% म्हणजे काहीच नाही
  • १/१०० = ०.०१
  • १००चा घन, १००³ = १००००००, घनमूळ ३√१०० =  ४.६४१५८८८३३६१२७८
  • ६² + ८² = १०²=१००, a² + b² =c²- पायथागोरसची त्रिकूटे
  • १०० ही पहिल्या चार नैसर्गिक संख्येच्या घनांची बेरीज आहे. (१०० = १³ + २³ + ३³ + ४³=१+८+२८+६४).
  • + ६ = १००, xy + yx अशा संख्याना लेलँड संख्या म्हणतात
  • १००  ही एक हर्षद संख्या आहे.


वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर[संपादन]

शंभर रुपयाची नोट

हे सुद्धा पहा[संपादन]