Jump to content

वर्ग:पूर्णांक संख्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पूर्ण संख्या किंवा पूर्णांक (इंग्लिश: Integer, इंटिजर) म्हणजे नैसर्गिक संख्या (शून्यासह) (म्हणजे ०, १, २, ३, ४, ...), तसेच शून्याखेरीज अन्य नैसर्गिक संख्यांची ऋणरूपे. (म्हणजे −१, −२, −३, ..) या संख्यांना उद्देशून वापरली जाणारी संज्ञा होय. या संख्या पूर्ण एककात व्यक्त करता येतात - म्हणजेच त्या कोणत्याही अपूर्णांकाशिवाय किंवा दशांशचिन्हाशिवाय मांडता येतात. उदाहरणार्थ, २१, ४ व −२०४८ या पूर्ण संख्या होत; मात्र ९.७५, ५१/२ या पूर्ण संख्या नव्हेत. पूर्णांक संख्यांचा संच Z या रोमन वर्णाक्षराने दर्शवतात.

"पूर्णांक संख्या" वर्गातील लेख

एकूण ११८ पैकी खालील ११८ पाने या वर्गात आहेत.