शशांक मनोहर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शशांक व्यंकटेश मनोहर (२९ सप्टेंबर, १९५७ - ) हे भारतीय वकील आणि क्रिकेट व्यवस्थापक आहेत. हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष होते. मनोहर या पदावर २००८-११ आणि नोव्हेंबर २०१५-मे २०१६ दरम्यान होते.