२०२२ महिला ट्वेंटी२० चॅलेंज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२२ महिला ट्वेंटी२० चॅलेंज
तारीख २४ – २८ मे २०२२
व्यवस्थापक भारतीय क्रिकेट नियामक मंडळ
क्रिकेट प्रकार महिला २०-२०
स्पर्धा प्रकार गट फेरी आणि अंतिम सामना
यजमान भारत भारत
विजेते आयपीएल सुपरनोव्हाझ (३ वेळा)
सहभाग
सामने
मालिकावीर वेस्ट इंडीज डिआंड्रा डॉटिन (सुपरनोव्हाझ)
सर्वात जास्त धावा भारत हरमनप्रीत कौर (सुपरनोव्हाझ) (१५१)
सर्वात जास्त बळी भारत पूजा वस्त्रकार (सुपरनोव्हाझ) (६)
२०२० (आधी)

२०२२ महिला ट्वेंटी२० चॅलेंज (अधिकृत नाव माय ११ सर्कल महिला ट्वेंटी२० चॅलेंज) किंवा २०२२ महिला आयपीएल,[१] ही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २०१८ पासून पुरुष आयपीएलच्या धर्तीवर सुरू केलेल्या महिला ट्वेंटी२० चॅलेंजचा चौथा मोसम असणार आहे. स्पर्धा २४ मे २०२२ रोजी सुरू होईल आणि २८ मे २०२२ रोजी अंतिम फेरीने स्पर्धेचा समारोप होणार आहे.

आधीच्या आवृत्तीनुसारच तीन संघ स्पर्धेत भाग घेतील. प्रत्येक संघ इतर संघाशी एक सामना खेळेल. गुणफलकात अव्वल दोन जेतेपदासाठी सामना खेळतील. ३ मे २०२२ रोजी बीसीसीआय ने स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. लखनौमधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम वर सामने होणार होते.[२] परंतु नंतर सामने पुणेला स्थलांतरित केले गेले.[३]

अंतिम सामन्यात आयपीएल व्हॅलॉसिटीचा ४ धावांनी पराभव करत आयपीएल सुपरनोव्हाझ संघाने तिसऱ्यांदा महिला ट्वेंटी२० चॅलेंजचे विजेतेपद मिळवले.

मैदाने[संपादन]

स्पर्धेतील सर्व सामने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होतील.[४]

पुणे
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम
प्रेक्षक क्षमता: ३७,०००

संघ[संपादन]

आयपीएल सुपरनोव्हाझ आयपीएल ट्रेलब्लेझर्स आयपीएल व्हॅलॉसिटी

गुणफलक[संपादन]

संघ
सा वि गुण धावगती नोट्स
आयपीएल सुपरनोव्हाझ ०.९१२ अंतिम सामन्यासाठी पात्र
आयपीएल व्हॅलॉसिटी -०.०२२
आयपीएल ट्रेलब्लेझर्स -०.८२५

  अंतिम सामन्यास पात्र

गटफेरी[संपादन]

सामने[संपादन]

सामना १
२३ मार्च २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
आयपीएल सुपरनोव्हाझ ४९ धावांनी विजयी.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे
पंच: नारायणन जननी (भा) आणि वृंदा राठी (भा)
सामनावीर: पूजा वस्त्रकार (आयपीएल सुपरनोव्हाझ)
  • नाणेफेक : आयपीएल सुपरनोव्हाझ, फलंदाजी.

सामना २
२४ मार्च २०२२
१५:३०
धावफलक
आयपीएल सुपरनोव्हाझ
१५०/५ (२० षटके)
वि
आयपीएल व्हॅलॉसिटी
१५१/३ (१८.२ षटके)
हरमनप्रीत कौर ७१ (५१)
केट क्रॉस २/२४ (४ षटके)
शफाली वर्मा ५१ (३३)
डिआंड्रा डॉटिन २/२१ (३.२ षटके)
आयपीएल व्हॅलॉसिटी ७ गडी राखून विजयी.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे
पंच: नारायणन जननी (भा) आणि गायत्री वेणुगोपालन (भा)
सामनावीर: शफाली वर्मा (आयपीएल व्हॅलॉसिटी)
  • नाणेफेक : आयपीएल व्हॅलॉसिटी, क्षेत्ररक्षण.

सामना ३
२६ मार्च २०२२
१९:३० (रा)
धावफलक
आयपीएल व्हॅलॉसिटी
१९०/५ (२० षटके)
वि
किरण नवगिरे ६९ (३४)
पूनम यादव २/३३ (४ षटके)
आयपीएल ट्रेलब्लेझर्स १६ धावांनी विजयी.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे
पंच: वृंदा राठी (भा) आणि गायत्री वेणुगोपालन (भा)
सामनावीर: जेमिमाह रॉड्रिगेस (आयपीएल ट्रेलब्लेझर्स)
  • नाणेफेक : आयपीएल व्हॅलॉसिटी, फलंदाजी.


अंतिम सामना[संपादन]

अंतिम सामना
२८ मार्च २०२२
१९:३० (रा)
धावफलक
आयपीएल सुपरनोव्हाझ
१६५/७ (२० षटके)
वि
आयपीएल व्हॅलॉसिटी
१६१/८ (२० षटके)
आयपीएल सुपरनोव्हाझ ४ धावांनी विजयी.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे
पंच: नारायणन जननी (भा) आणि वृंदा राठी (भा)
सामनावीर: डिआंड्रा डॉटिन (आयपीएल सुपरनोव्हाझ)
  • नाणेफेक : आयपीएल व्हॅलॉसिटी, क्षेत्ररक्षण.


आकडेवारी[संपादन]

सर्वाधिक धावा[संपादन]

सर्वाधिक बळी[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "२४ मे पासून महिला ट्वेंटी२० चॅलेंज : सौरव गांगुली". स्पोर्टस्टार. ८ मे २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "लखनौमध्ये होणार महिला ट्वेंटी२० चॅलेंज, वेळापत्रक प्रसिद्ध". हिंदुस्थान टाईम्स. ८ मे २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "महिला ट्वेंटी२० चॅलेंज सामने पुण्याला स्थलांतरित". क्रिकबझ. ८ मे २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ "आयपीएलने २०२२ प्ले-ऑफ आणि महिला ट्वेंटी२० चॅलेंजसाठी मैदाने जाहीर" (इंग्रजी भाषेत). आयपीएल ट्वेंटी२०. ८ मे २०२२ रोजी पाहिले.