२०१० राष्ट्रकुल खेळांमधील कुस्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(२०१० राष्ट्रकुल खेळामधील कुस्ती या पानावरून पुनर्निर्देशित)

२०१० राष्ट्रकुल खेळामधील कुस्ती स्पर्धा इंदिरा गांधी एरिनामध्ये ५ ते १० ऑक्टोबर २०१० दरम्यान खेळवण्यात येईल. इतर मोठ्या कुस्ती स्पर्धेप्रमाणे दोन कास्य पदकांच्या एवेजी केवळ एकच कास्य पदक देण्यात येईल.[१]

कुस्ती पदक माहिती[संपादन]

२०१० राष्ट्रकुल खेळ
कुस्ती पदक
स्थान देश Gold Silver Bronze एकूण
 [[{{{alias}}} २०१० राष्ट्रकुल खेळात|{{{alias}}}]] १० १९
 [[{{{alias}}} २०१० राष्ट्रकुल खेळात|{{{alias}}}]] १४
 [[{{{alias}}} २०१० राष्ट्रकुल खेळात|{{{alias}}}]] १३
 [[{{{alias}}} २०१० राष्ट्रकुल खेळात|{{{alias}}}]]
 [[{{{alias}}} २०१० राष्ट्रकुल खेळात|{{{alias}}}]]
 [[{{{alias}}} २०१० राष्ट्रकुल खेळात|{{{alias}}}]]
 [[{{{alias}}} २०१० राष्ट्रकुल खेळात|{{{alias}}}]]
 [[{{{alias}}} २०१० राष्ट्रकुल खेळात|{{{alias}}}]]
एकूण २१ २१ २१ ६३

स्पर्धा[संपादन]

पुरूष[संपादन]

फ्री स्टाईल[संपादन]

Event सुवर्ण रौप्य कांस्य
५५ कि.ग्रा.
माहिती
पाकिस्तान अझहर हुसैन
पाकिस्तान (PAK)
नायजेरिया एबीकेवेनीमो वेल्सन
नायजेरिया (NGR)
भारत अनिल कुमार
भारत (IND)
६० कि.ग्रा.
माहिती
भारत योगेश्वर दत्त
भारत (IND)
कॅनडा जेम्स मांसिनी
कॅनडा (CAN)
इंग्लंड साशा मस्यार्चीक
इंग्लंड (ENG)
६६ कि.ग्रा.
माहिती
भारत सुशिल कुमार
भारत (IND)
दक्षिण आफ्रिका हेंन्रीच बार्न्स
दक्षिण आफ्रिका (RSA)
कॅनडा क्रिस प्रीकेट
कॅनडा (CAN)
७४ कि.ग्रा.
माहिती
भारत नरसिंग यादव
भारत (IND)
दक्षिण आफ्रिका रिचर्ड आडीनाल
दक्षिण आफ्रिका (RSA)
कॅनडा इवान मॅक्डोनाल्ड
कॅनडा (CAN)
८४ कि.ग्रा.
माहिती
पाकिस्तान मुहम्मद इनाम
पाकिस्तान (PAK)
भारत अनुज कुमार
भारत (IND)
नायजेरिया अँड्रू डीक
नायजेरिया (NGR)
९६ कि.ग्रा.
माहिती
नायजेरिया सिन्वी बॉल्टीक
नायजेरिया (NGR)
कॅनडा कोरी जार्विस
कॅनडा (CAN)
इंग्लंड लियोन रॅटींगन
इंग्लंड (ENG)
१२०+ कि.ग्रा.
माहिती
कॅनडा आर्जन सिंग भुल्लर
कॅनडा (CAN)
भारत जोगिंदर कुमार
भारत (IND)
कामेरून हुगुस ओनानीना
कामेरून (CMR)

ग्रेको-रोमन[संपादन]

स्पर्धा सुवर्ण रौप्य कांस्य
५५ कि.ग्रा.
माहिती
भारत राजेंदर कुमार
भारत (IND)
पाकिस्तान अजहर हुसैन
पाकिस्तान (PAK)
कॅनडा प्रॉमिस म्वेंगा
कॅनडा (CAN)
६० कि.ग्रा.
माहिती
भारत रविंदर सिंग
भारत (IND)
इंग्लंड टेरेंस क्रिस्टोफर बोसोन
इंग्लंड (ENG)
नायजेरिया रोमियो जोसेफ
नायजेरिया (NGR)
६६ कि.ग्रा.
माहिती
इंग्लंड मिरोस्लाव ड्युकुन
इंग्लंड (ENG)
कॅनडा जॅक बाँड
कॅनडा (CAN)
भारत सुनिल कुमार
भारत (IND)
७४ कि.ग्रा.
माहिती
भारत संजय कुमार
भारत (IND)
दक्षिण आफ्रिका रिचर्ड ब्रायन आडीनाल
दक्षिण आफ्रिका (RSA)
ऑस्ट्रेलिया हसन शाहसवान
ऑस्ट्रेलिया (AUS)
८४ कि.ग्रा.
माहिती
नायजेरिया एफीओनायी अग्बोनाअव्बरे
नायजेरिया (NGR)
भारत मनोज कुमार
भारत (IND)
दक्षिण आफ्रिका वॅन झील डीन
दक्षिण आफ्रिका (RSA)
९६ कि.ग्रा.
माहिती
भारत अनिल कुमार
भारत (IND)
दक्षिण आफ्रिका काकोमा ह्युस बेला-लुफु
दक्षिण आफ्रिका (RSA)
कॅनडा इरिक फुनेकेस
कॅनडा (CAN)
१२० कि.ग्रा.
माहिती
ऑस्ट्रेलिया इवान पोपोव
ऑस्ट्रेलिया (AUS)
नायजेरिया तलाराम माम्मन
नायजेरिया (NGR)
भारत धर्मंद्र दलाल
भारत (IND)

महिला[संपादन]

फ्री स्टाईल[संपादन]

Event सुवर्ण रौप्य कांस्य
४८ कि.ग्रा.
माहिती
कॅनडा कॅरोल हुय्न्ह
कॅनडा (CAN)
भारत निर्मला देवी
भारत (IND)
नायजेरिया ओडुनायो आडीकुरोये
नायजेरिया (NGR)
५१ कि.ग्रा.
माहिती
नायजेरिया इफोमी क्रीस्टी न्वोये
नायजेरिया (NGR)
भारत बबिता कुमारी
भारत (IND)
कॅनडा जेसिका मॅक्डोनाल्ड
कॅनडा (CAN)
५५ कि.ग्रा.
माहिती
भारत गीता देवी
भारत (IND)
ऑस्ट्रेलिया इमिली बेंस्टेड
ऑस्ट्रेलिया (AUS)
नायजेरिया लोविना एडवर्ड
नायजेरिया (NGR)
५९ कि.ग्रा.
माहिती
भारत अलका तोमर
भारत (IND)
कॅनडा टोन्या वेर्बीक
कॅनडा (CAN)
नायजेरिया टेगा रिचर्ड
नायजेरिया (NGR)
६३ कि.ग्रा.
माहिती
कॅनडा जस्टीन बोचार्ड
कॅनडा (CAN)
नायजेरिया ब्लेसिंग ओबोरूडुडु
नायजेरिया (NGR)
भारत सुमन कुंडू
भारत (IND)
६७ कि.ग्रा.
माहिती
भारत अनिता तोमर
भारत (IND)
कॅनडा मेगन बुय्डेन्स
कॅनडा (CAN)
नायजेरिया इफेओमा इहेनाचो
नायजेरिया (NGR)
७२ कि.ग्रा.
माहिती
कॅनडा ओहेनेवा आकुफो
कॅनडा (CAN)
कामेरून लौरे अली आनाबेल
कामेरून (CMR)
नायजेरिया हेलन ओकुस
नायजेरिया (NGR)

संदर्भ व नोंदी[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]