२०१० राष्ट्रकुल खेळात नायजेरिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२०१० राष्ट्रकुल खेळात नायजेरियाने ११ सुवर्ण, ८ रजत आणि १४ कांस्य अशी एकूण ३३ पदके मिळवली होती. एकूण पदकसंख्येत हा नववा क्रमांक होता.